२०२४ एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री (अधिकृत नाव फॉर्म्युला वन एम.एस.सी क्रुझेस ग्रान प्रीमिओ डेल मेड इन इटली इ डेल एमिलिया रोमाग्ना २०२४) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १९ मे २०२४ रोजी इमोला येथील अटोड्रोमो इंटरनाझिनोल एन्झो ई डिनो फेरारी येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२४ फॉर्म्युला वन हंगामाची ७वी शर्यत आहे.
६३ फेऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. लॅन्डो नॉरिस ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली व शार्ल लक्लेर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.
मुख्य शर्यत
पात्रता फेरी
तळटिपा
निकाल
तळटिपा
- ^१ - Includes one point for fastest फेरी.[६]
निकालानंतर गुणतालिका
चालक अजिंक्यपद गुणतालिका
कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका
- Note: Only the top five positions are included for both sets of standings.
हेसुद्धा पाहा
- फॉर्म्युला वन
- एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री
- २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
- फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
- फॉर्म्युला वन चालक यादी
- फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन सर्किटांची यादी
संदर्भ
बाह्य दुवे
- फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ