२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका उप-प्रादेशिक पात्रता ब ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा भाग होती.[ १] ऑक्टोबर २०२४ मध्ये केन्याने या स्पर्धेचे आयोजन केले होते.[ २]
झिम्बाब्वेने १०० टक्के विक्रमासह पात्रता फेरी जिंकली आणि प्रादेशिक अंतिम फेरीत प्रवेश केला.[ ३] [ ४] दुसऱ्या स्थानावरील केन्या संघाने देखील प्रादेशिक अंतिम फेरीत प्रवेश केला.[ ३] [ ४] ते प्रादेशिक अंतिम फेरीत नामिबिया आणि युगांडा (जे मागील टी२० विश्वचषकात सहभागी झाल्यामुळे आपोआप अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते) तसेच उप-प्रादेशिक पात्रता अ आणि क मधील चार अन्य संघ यांना सामील होतील.[ ५] [ ६]
संघ
केन्या [ ७]
गांबिया [ ८]
मोझांबिक
इस्माइला तांबा (क )
बसिरु जाय (उक )
अबुबकर कुयेतेह
अर्जुनसिंग राजपुरोहित
असीम अश्रफ
आंद्रे जार्जू
उस्मान बाह (य )
गॅब्रिएल रिले
फ्रँक कॅम्पबेल
बाबुकार जे
मुसा जोबर्टेह
मुस्तफा सुवरेह
मोहम्मद मंगा (य )
शान सिद्दीकी
फिलिप कोसा (क )
अगोस्टिनहो नवीचा
अँटोनियो लेस
कॅमेट रापोसो
दारिओ मॅकम
युजेनियो अझीन
फारुक न्हादुते
फ्रांसिस्को कूआना
जोआओ हुओ
जोस जोआओ
लॉरेन्को सालोमोन
मनुसुर अल्गी
मारिओ मांजते
व्हिएरा टेम्बो
रवांडा [ ९]
सेशेल्स [ १०]
झिम्बाब्वे [ ११]
क्लिंटन रुबागुम्या (क )
अज्ञान नितरेंगान्या
इसाई नियोमुगाबो
इस्रायल मुगिशा
एमिल रुकिरुझा
एरिक कुबविमाना
ऑस्कर मनीशिमवे (य )
झप्पी बिमेनीमाना
डॅनियल गुम्युसेंज
दिडियर एनडीकुबविमाना
मार्टिन अकायेझू
मुहम्मद नादिर
यवेस सायसा
विल्सन नियितांगा
टिम हॉरपिनिच (क )
जोबायर होसेन
थिवांका राजपक्ष
नागराजन ज्ञानप्रगसम
नायडू कृष्णसामी
मजहरुल इस्लाम
मणिकंदन मरियप्पन
राशेन डी सिल्वा
षण्मुगसुंद्रम मोहन (य )
समरथुंगा रुकमल
सोहेल रॉकेट
स्टीफन मदुसांका
हर्ष मधुशंका
हिरानी हरजी
स्पर्धेपूर्वीचा सामना
वि
सचिन गिल ४७* (१५) नायडू कृष्णसामी २/२२ (४ षटके)
मजहरुल इस्लाम २९ (३३) व्रज पटेल ३/१८ (४ षटके)
केनियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
सचिन गिल (केनिया), हर्षा मधुशंका आणि मणिकंदन मरियप्पन (सेशेल्स) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
गुणफलक
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[ १२]
सामने
सेशेल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
टिम हॉरपिनिच, जोबायर होसेन (सेशेल्स) आणि ताशिंगा मुसेकिवा (झिम्बाब्वे) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
मोझांबिकने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पावसामुळे मोझांबिकला १६ षटकांत १८८ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते.
युजेनियो अझीने (मोझांबिक) त्याचे टी२०आ पदार्पण केले.
राकेप पटेल (केनिया) ने टी२०आ मध्ये पहिले शतक झळकावले.[ संदर्भ हवा ]
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
षण्मुगसुंद्रम मोहन १८ (२६) डारियो मॅकोम ३/२५ (४ षटके)
मोझांबिकने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
असीम अश्रफ १९ (२८) जेरार्ड मवेंडवा ५/७ (४ षटके)
केनियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
असीम अश्रफ, बसिरू जाय, अर्जुनसिंग राजपुरोहित आणि शान सिद्दीकी (गांबिया) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
डिडिएर एनडीकुबविमाना ३६ (४२) सिकंदर रझा ५/१८ (४ षटके)
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
नील मुगाबे ३३* (३५) नायडू कृष्णसामी १/१९ (१.३ षटके)
सेशेल्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
नागराजन ज्ञानप्रगासम (सेशेल्स) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
वि
क्लिंटन रुबागुम्या २८* (४२) जोआओ हौ ३/१३ (४ षटके)
रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
इसा नियोमुगाबो (रवांडा) ने टी२०आ पदार्पण केले.
वि
इसाई नियोमुगाबो ३९ (३१) जोबायर होसेन ५/२५ (४ षटके)
स्टीफन मदुसांका १७ (३०) यवेस सायसा ३/६ (३ षटके)
रवंडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
सिशेल्सच्या जोबायर होसेनने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पहिल्यांदा पाच गडी बाद केले.[ संदर्भ हवा ]
झिम्बाब्वे नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
अबुबकर कुयेतेह ३३ (२९) कॅमेट रापोसो २/२२ (४ षटके)
गांबियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
गांबियाच्या बाबुकार जे चे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
संदर्भ
बाह्य दुवे
स्पर्धा पात्रता संघ अंतिम सामने आकडेवारी
सप्टेंबर २०२४ ऑक्टोबर २०२४ नोव्हेंबर २०२४ डिसेंबर २०२४ जानेवारी २०२५ फेब्रुवारी २०२५ मार्च २०२५ चालू मालिका