२०१८ ब्राझिलियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रांडे प्रीमियो हाइनकेन दो ब्राझिल २०१८) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ११ नोव्हेंबर २०१८ रोजी साओ पाउलो, ब्राझील येथील अटोड्रोम जोस कार्लोस पेस येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची २०वी शर्यत आहे.
७१ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. मॅक्स व्हर्सटॅपन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.
निकाल
पात्रता फेरी
- तळटिपा
- ^१ - डॅनियल रीक्कार्डो received a five-place grid penalty for a change in turbochargers.[२]
- ^२ - एस्टेबन ओकन received a five-place grid penalty for an unscheduled gearbox change.
मुख्य शर्यत
- तळटिपा
निकालानंतर गुणतालिका
चालक अजिंक्यपद गुणतालिका
कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका
हे सुद्धा पहा
- फॉर्म्युला वन
- ब्राझिलियन ग्रांप्री
- २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
- फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
- फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन सर्किटांची यादी
संदर्भ
बाह्य दुवे
- फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ