१९९४ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १२वी आवृत्ती जपान देशाच्या हिरोशिमा शहरात २ ते १६ ऑक्टोबर, इ.स. १९९४ दरम्यान भरवली गेली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिरोशिमा शहरावर अणुबाँब टाकण्याच्या घटनेला ४९ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आशियाई देशांमध्ये सौदार्ह व बंधुत्व जोपासणे हे ह्या स्पर्धेचे ध्येय होते.
सहभागी देश
पदक तक्ता
यजमान देश
बाह्य दुवे