फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
७ वेळा फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता मायकल शुमाकर
एफ.आय.ए. फॉर्म्युला वन हंगामातील सर्वात यशस्वी चालकास फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद पुरस्कार देते. ग्रांप्रीच्या निकालांवर आधारीत गुण पद्धतीने यशस्वी चालकाची निवड करण्यात येते. सर्वप्रथम १९५० मध्ये निनो फरिन ने अजिंक्यपद पटकावले तर १९५३ मध्ये अल्बर्टो अस्कारी अजिंक्यपद एकापेक्षा अधिक वेळा जिंकणारा प्रथम चालक बनला.
एफ.आय.ए. अधिकृतपने हंगाम संपे पर्यंत विजेत्याची घोषणा करत नाही, परंतु एका चालकाने मिळवलेले गुण दुसरा कोणताही चालक पार करू शकत नसेल तर चालकाला अजिंक्यपद मिळाल्याचे म्हणले जाते. फॉर्म्युला वनच्या अत्ता पर्यंतच्या ६१ हंगामात, २५ वेळा चालक अजिंक्यपद शेवटच्या शर्यतीत ठरवण्यात आले. एखद्या हंगामात "सर्वात लवकर चालक अजिंक्यपद पटकवला" या खिताबाचा मान मायकल शुमाकरला मिळाला आहे, कारण २००२ च्या हंगाम संपायला ६ शर्यती बाकी होत्या, तरी त्याला "चालक अजिंक्यपद" देण्यात आले.
एकुन ३२ चालकांनी हे अजिंक्यपद मिळवले आहे, ज्या मध्ये मायकल शुमाकरला "सर्वात जास्त अजिंक्यपद" या खिताबाचा मान आहे. मायकल शुमाकरने ७ अजिंक्यपद मिळवले आहेत, त्याला "सर्वात जास्त एका-पाठोपाठील-एक अजिंक्यपद" या खिताबाचेही मान आहे जे त्याला २००० ते २००४ ह्या वर्षां मध्ये सलग ५ वेळा "चालक अजिंक्यपद" पटकवल्यामुळे, मिळले आहे.
हंगामा प्रमाणे
तळटिपा
Bold indicates the team also won the Constructors' Championship (awarded since १९५८ ).
^ The १९५२ and १९५३ championships were run to Formula Two regulations.
^ Fangio competed in the १९५४ आर्जेन्टाइन and बेल्जियम Grands Prix with मसेराती , then completed the season with मर्सिडीज-बेंझ .
^ Rindt's championship was confirmed two rounds after he had been killed in an accident during qualifying for the इटालियन ग्रांप्री .
^ मिखाएल शुमाखर scored ७८ points during the १९९७ season, ३ points behind Villeneuve, but was disqualified from the championship for deliberately colliding with Villeneuve in the final race/the season, the युरोपियन ग्रांप्री . This left Villeneuve with a ३९-point margin over हाइंस-हाराल्ड फ्रेट्झेन with ४२ points.
चालका प्रमाणे
मायकल शुमाकरने ७ वेळा फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद जिंकलेले आहे.
लुइस हॅमिल्टन ने ६ वेळा चालक अजिंक्यपद जिंकलेले आहे, ज्यात १ अजिंक्यपद मॅकलारेन सोबत आणि ५ अजिंक्यपद मर्सिडीज-बेंझ सोबत जिंकलेले आहेत.
हुआन मॅन्युएल फंजिओने ५ वेळा चालक अजिंक्यपद जिंकलेले आहे. त्याने हा विक्रम १९५५ ते २००३ कायम ठेवला.
एलेन प्रोस्टने ४ वेळा फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद जिंकलेले आहे.
सेबास्टियान फेटेलने ४ वेळा फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद जिंकलेले आहे.
मॅक्स व्हर्सटॅपनने ४ वेळा रेड बुल रेसिंग सोबत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद जिंकलेले आहे.
चालक
एकूण अजिंक्यपद
हंगाम
मिखाएल शुमाखर
७
१९९४ , १९९५ , २००० , २००१ , २००2 , २००३ , २००४
लुइस हॅमिल्टन
२००८ , २०१४ , २०१५ , २०१७ , २०१८ , २०१९ , २०२०
उवान मॅन्युएल फंजिओ
५
१९५१ , १९५४ , १९५५ , १९५६ , १९५७
एलेन प्रोस्ट
४
१९८५ , १९८६ , १९८९ , १९९३
सेबास्टियान फेटेल
२०१० , २०११ , २०१2 , २०१३
जॅक ब्रॅभम
३
१९५९ , १९६० , १९६६
जॅकी स्टुवर्ट
१९६९ , १९७१ , १९७३
निकी लाउडा
१९७५ , १९७७ , १९८४
नेल्सन पिके
१९८१ , १९८३ , १९८७
आयर्टोन सेन्ना
१९८८ , १९९० , १९९१
मॅक्स व्हर्सटॅपन
२०२१ , २०२2 , २०२३
अल्बर्टो अस्कारी
२
१९५2 , १९५३
ग्रहम हिल
१९६2 , १९६८
जिम क्लार्क
१९६३ , १९६५
एमर्सन फिटीपाल्डी
१९७2 , १९७४
मिका हॅक्किनेन
१९९८ , १९९९
फर्नांदो अलोन्सो
२००५ , २००६
ज्युसेप्पे फरिना
१
१९५०
माइक हावथोर्न
१९५८
फिल हिल
१९६१
जॉन सर्टीस
१९६४
डेनी हुल्म
१९६७
जोशेन रींडट
१९७०
जेम्स हंट
१९७६
मारीयो आन्ड्रेट्टी
१९७८
जोडी स्केकटर
१९७९
ऍलन जोन्स
१९८०
केके रोसबर्ग
१९८2
नायजेल मॅनसेल
१९९2
डेमन हिल
१९९६
जॅक्स व्हिलनव्ह
१९९७
किमी रायकोन्नेन
२००७
जेन्सन बटन
२००९
निको रॉसबर्ग
२०१६
३४ drivers
७४ titles
Drivers in bold competed in the २०२४ World Championship.
चालकाच्या राष्ट्रीयत्वाप्रमाणे
देश
एकूण अजिंक्यपद
एकूण चालक
हंगाम
चालक (एकूण अजिंक्यपद)
युनायटेड किंग्डम
२०
१०
१९५८ , १९६२ -१९६५ , १९६८ -१९६९ , १९७१ , १९७३ , १९७६ , १९९२ , १९९६ , २००८ -२००९ ,२०१४ -२०१५ , २०१७ -२०२०
लुइस हॅमिल्टन (७ )
जॅकी स्टुवर्ट (३ )
जिम क्लार्क (२ )
ग्रहम हिल (२ )
जेन्सन बटन (१ )
माइक हावथोर्न (१ )
डेमन हिल (१ )
जेम्स हंट (१ )
नायजेल मॅनसेल (१ )
जॉन सर्टीस (१ )
जर्मनी
१२
३
१९९४ -१९९५ , २००० -२००४ , २०१० -२०१३ , २०१६
मिखाएल शुमाखर (७ )
सेबास्टियान फेटेल (४ )
निको रॉसबर्ग (१ )
ब्राझिल
८
३
१९७2 , १९७४ , १९८१ , १९८३ , १९८७ -१९८८ १९९० -१९९१
नेल्सन पिके (३ )
आयर्टोन सेन्ना (३ )
एमर्सन फिटीपाल्डी (२ )
आर्जेन्टिना
५
१
१९५१ , १९५४ -१९५७
उवान मॅन्युएल फंजिओ (५ )
फिनलंड
४
३
१९८2 , १९९८ -१९९९ , २००७
मिका हॅक्किनेन (२ )
किमी रायकोन्नेन (१ )
केके रोसबर्ग (१ )
ऑस्ट्रेलिया
४
२
१९५९ -१९६० , १९६६ , १९८०
जॅक ब्रॅभम (३ )
ऍलन जोन्स (१ )
ऑस्ट्रिया
४
२
१९७० , १९७५ , १९७७ , १९८४
निकी लाउडा (३ )
जोशेन रींडट (१ )
फ्रांस
४
१
१९८५ -१९८६ , १९८९ , १९९३
एलेन प्रोस्ट (४ )
इटली
३
२
१९५० , १९५2 -१९५३
अल्बर्टो अस्कारी (२ )
ज्युसेप्पे फरिना (१ )
नेदरलँड्स
३
१
२०२१ -२०२३
मॅक्स व्हर्सटॅपन (३ )
युनायटेड स्टेट्स
२
२
१९६१ , १९७८
मारीयो आन्ड्रेट्टी (१ )
फिल हिल (१ )
स्पेन
२
१
२००५ -२००६
फर्नांदो अलोन्सो (२ )
न्यू झीलँड
१
१
१९६७
डेनी हुल्म (१ )
दक्षिण आफ्रिका
१
१
१९७९
जोडी स्केकटर (१ )
कॅनडा
१
१
१९९७
जॅक्स व्हिलनव्ह (१ )
१५ countries
७४ titles
३४ drivers
Drivers in bold competed in the २०२४ World Championship.
कारनिर्मात्या प्रमाणे
कारनिर्माता
एकूण अजिंक्यपद
हंगाम
स्कुदेरिआ फेरारी
१५
१९५२ , १९५३ , १९५६ , १९५८ , १९६१ , १९६४ , १९७५ , १९७७ , १९७९ , २००० , २००१ , २००२ , २००३ , २००४ , २००७
मॅकलारेन
१२
१९७४ , १९७६ , १९८४ , १९८५ , १९८६ , १९८८ , १९८९ , १९९० , १९९१ , १९९८ , १९९९ , २००८
मर्सिडीज-बेंझ [ टीप २]
९
१९५४ ,[ टीप २] १९५५ , २०१४ , २०१५ , २०१६ , २०१७ , २०१८ , २०१९ , २०२०
विलियम्स एफ१
७
१९८० , १९८2 , १९८७ , १९९2 , १९९३ , १९९६ , १९९७
रेड बुल रेसिंग
२०१० , २०११ , २०१2 , २०१३ , २०२१ , २०२2 , २०२३
टीम लोटस
६
१९६३ , १९६५ , १९६८ , १९७० , १९७2 , १९७८
ब्राभॅम
४
१९६६ , १९६७ , १९८१ , १९८३
अल्फा रोमियो
२
१९५० , १९५१
मसेराती [ टीप २]
१९५४ ,[ टीप २] १९५७
कुपर कार कंपनी
१९५९ , १९६०
टायरेल रेसिंग
१९७१ , १९७३
बेनेटन फॉर्म्युला
१९९४ , १९९५
रेनोल्ट एफ१
२००५ , २००६
ब्रिटिश रेसिंग मोटर्स
१
१९६2
मट्रा
१९६९
ब्रॉन जीपी
२००९
१६ constructors
७५ titles[ टीप २]
Constructors in bold competed in the २०२४ World Championship.
^ Fangio competed in the १९५४ आर्जेन्टाइन and बेल्जियम Grands Prix with मसेराती , then completed the season with मर्सिडीज-बेंझ . This shared championship is counted for each of these constructors.
कारनिर्मात्याच्या राष्ट्रीयत्वाप्रमाणे
इंजिन निर्मात्या प्रमाणे
इंजिन निर्माता
एकूण अजिंक्यपद
हंगाम
स्कुदेरिआ फेरारी
१५
१९५२ , १९५३ , १९५६ , १९५८ , १९६१ , १९६४ , १९७५ , १९७७ , १९७९ , २००० , २००१ , २००२ , २००३ , २००४ , २००७
फोर्ड मोटर कंपनी [ टीप ५]
१३
१९६८ , १९६९ , १९७० , १९७१ , १९७२ , १९७३ , १९७४ , १९७६ , १९७८ , १९८० , १९८१ , १९८२ , १९९४
मर्सिडीज-बेंझ [ टीप २] [ टीप ६]
१९५४ ,[ टीप २] १९५५ , १९९८ , १९९९ , २००८ , २००९ , २०१४ , २०१५ , २०१६ , २०१७ , २०१८ , २०१९ , २०२०
रेनोल्ट एफ१ [ टीप ७]
११
१९९२ , १९९३ , १९९५ , १९९६ , १९९७ , २००५ , २००६ , २०१० , २०११ , २०१२ , २०१३
होंडा
६
१९८७ , १९८८ , १९८९ , १९९० , १९९१ , २०२१
कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स
४
१९५९ , १९६० , १९६३ , १९६५
टॅग [ टीप ८]
३
१९८४ , १९८५ , १९८६
अल्फा रोमियो
२
१९५० , १९५१
मसेराती [ टीप २]
१९५४ ,[ टीप २] १९५७
रेप्को
१९६६ , १९६७
ब्रिटिश रेसिंग मोटर्स
१
१९६२
बी.एम.डब्ल्यू.
१९८३
होंडा आर.बी.पी.टी. [ टीप ९]
२०२२
होंडा आर.बी.पी.टी.
२०२३
१४ manufacturers
७५ titles[ टीप २]
Engine manufacturers in bold competed in the २०२४ World Championship.
तळटिपा:
^ Built by कॉसवर्थ .
^ In १९९८ and १९९९ built by Ilmor .
^ Built by पोर्शे .
टायर निर्मात्या प्रमाणे
क्र
टायर निर्माता
एकूण अजिंक्यपद
हंगाम
१
ग
गुडईअर
२४ (७)[ टीप १०]
१९६६ -१९६७ , १९७१ , १९७३ -१९७८ , १९८० , १९८2 , १९८५ -१९९७
२
प
पिरेली
१९ (१३)[ टीप ११]
१९५० -१९५४ ,[ टीप १२] [ टीप १३] १९५७ , २०११ -२०२३
३
ब
ब्रिजस्टोन
११ (६)[ टीप १४]
१९९८ -२००४ , २००७ -२०१०
४
ड
डनलप
८ (४)[ टीप १५]
१९५९ -१९६५ , १९६९
५
म
मिचेलिन
६
१९७९ , १९८१ , १९८३ -१९८४ , २००५ -२००६
६
फ
फायरस्टोन
४
१९५2 ,[ टीप १३] १९६८ , १९७० , १९७2
७
क
कॉन्टिनेन्टल
२
१९५४ [ टीप २] -१९५५
ए
एंग्लेबर्ट
१९५६ , १९५८
Tyre manufacturers in bold competed in the २०२४ World Championship.
Numbers in parentheses indicate championships won as the sole tyre supplier.
तळटिपा
^ गुडईअर was the sole tyre supplier for the १९८७, १९८८ & १९९२-१९९६ seasons
^ पिरेली was the sole tyre supplier for the २०११-२०१९ seasons
^ ब्रिजस्टोन was the sole tyre supplier for the १९९९, २००० & २००७-२०१० seasons
^ Fangio competed in the १९५४ आर्जेन्टाइन and बेल्जियम Grands Prix on पिरेली with मसेराती , then completed the season on कॉन्टिनेन्टल with मर्सिडीज-बेंझ
^ Ascari competed in the १९५२ इंडियानापोलिस ५०० on फायरस्टोन tyres, then completed the season on पिरेली
चालक अजिंक्यपद विक्रम
सर्वात तरुण अजिंक्यपद मिळवणारा चालक
चालक
अजिंक्यपद मिळतानाचे वय
हंगाम
१
सेबास्टियान फेटेल
२३ वर्ष, १३४ दिवस
२०१०
२
लुइस हॅमिल्टन
२३ वर्ष, ३०० दिवस
२००८
३
फर्नांदो अलोन्सो
२४ वर्ष, ५८ दिवस
२००५
४
मॅक्स व्हर्सटॅपन
२४ वर्ष, ७३ दिवस
२०२१
५
एमर्सन फिटीपाल्डी
२५ वर्ष, २७३ दिवस
१९७2
६
मिखाएल शुमाखर
२५ वर्ष, ३१४ दिवस
१९९४
७
निकी लाउडा
२६ वर्ष, १९७ दिवस
१९७५
८
जॅक्स व्हिलनव्ह
२६ वर्ष, २०० दिवस
१९९७
९
जिम क्लार्क
२७ वर्ष, १८८ दिवस
१९६३
१०
किमी रायकोन्नेन
२८ वर्ष, ४ दिवस
२००७
Where drivers have won more than one World Drivers' Championship, only their first win is noted here. Drivers in bold have competed in the २०२४ World Championship.
^ Measured at the day of his death
सर्वात वयस्क अजिंक्यपद मिळवणारा चालक
चालक
अजिंक्यपद मिळतानाचे वय
हंगाम
१
उवान मॅन्युएल फंजिओ
४६ वर्ष, ४१ दिवस
१९५७
२
ज्युसेप्पे फरिना
४३ वर्ष, ३०८ दिवस
१९५०
३
जॅक ब्रॅभम
४० वर्ष, १५५ दिवस
१९६६
४
ग्रहम हिल
३९ वर्ष, २६२ दिवस
१९६८
५
नायजेल मॅनसेल
३९ वर्ष, ८ दिवस
१९९2
६
एलेन प्रोस्ट
३८ वर्ष, २१४ दिवस
१९९३
७
मारीयो आन्ड्रेट्टी
३८ वर्ष, १९३ दिवस
१९७८
८
डेमन हिल
३६ वर्ष, २६ दिवस
१९९६
९
लुइस हॅमिल्टन
३५ वर्ष, ३१३ दिवस
२०२०
१०
निकी लाउडा
३५ वर्ष, २४२ दिवस
१९८४
Drivers in bold have competed in the २०२४ World Championship.
सलग अजिंक्यपद पटकावणारे चालक
एकूण १० चालकांनी, फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद सलग पटकावलेले आहे.
Drivers in bold have competed in the २०२४ World Championship.
हे सुद्धा पहा
फॉर्म्युला वन
२०२४ फॉर्म्युला वन हंगाम
फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
फॉर्म्युला वन चालक यादी
फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
फॉर्म्युला वन सर्किटांची यादी
संदर्भ
^ "निनो फारिना" . ४ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ a b c d e "उवान मॅन्युएल फंजिओ" . ६ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ a b c d e f Jones, Bruce (२०१५). The Story/फॉर्म्युला वन: ६५ Years/Life in the Fast Lane . London, England. pp. २९, ३३, ३७, ११९, ३४३. ISBN 978-1-78177-270-6 .
^ a b "अल्बर्टो अस्कारी" . ४ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ "माइक हावथोर्न" . ४ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ a b c "जॅक ब्रॅभम" . ५ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ "फिल हिल" . ३ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ a b "ग्रहम हिल" . ३ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ a b "जिम क्लार्क" . ३ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ "जॉन सर्टीस" . ५ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ "डेनी हुल्म" . ३ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ a b c "जॅकी स्टुवर्ट" . ५ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ "जोशेन रींडट" . ३ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ a b "एमर्सन फिटीपाल्डी" . ३ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ a b c "निकी लाउडा" . ३ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ "जेम्स हंट" . ४ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ "मारीयो आन्ड्रेट्टी" . ४ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ "जोडी स्केकटर" . २८ जून २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ "ऍलन जोन्स" . ४ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ a b c "नेल्सन पिके" . ३ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ "केके रोसबर्ग" . ६ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ a b c d "एलेन प्रोस्ट" . ४ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ a b c "आयर्टोन सेन्ना" . ३ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ "नायजेल मॅनसेल" . ५ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ a b c d e f g "मिखाएल शुमाखर" . २ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ "डेमन हिल" . ४ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ "जॅक्स व्हिलनव्ह" . ४ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ "Schumacher's disqualification, and pole position" . ७ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ सप्टेंबर २०२० रोजी पाहिले .
^ a b "मिका हॅक्किनेन" . ४ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ a b "फर्नांदो अलोन्सो" . २५ जून २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ "किमी रायकोन्नेन" . २८ जून २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ a b c d e f g "लुइस हॅमिल्टन" . २८ जून २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ "जेन्सन बटन" . ३ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ a b c d "सेबास्टियान फेटेल" . २५ जून २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ "निको रॉसबर्ग" . २७ जून २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले .
^ a b "मॅक्स व्हर्सटॅपन" . २४ जानेवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले .
^ "Verstappen secures third एफ.१ world title as Piastri takes Sprint victory in कतार" . ७ ऑक्टोबर २०२३ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी पाहिले .
^ "कॉसवर्थ's Gearing Up For एफ.१ मा.urn In २०२१" . ८ डिसेंबर २०२० रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ सप्टेंबर २०२० रोजी पाहिले .
^ Tytler, Ewan. "Ilmor: Bowmen of the Silver अॅरोज" . Atlas एफ.१ . ७ (१). १ मार्च २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित . १९ सप्टेंबर २०२० रोजी पाहिले .
^ "New contract for Renault, Mecachrome" . ८ डिसेंबर २०२० रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले .
^ "पोर्शे Was Working on a फॉर्म्युला वन Engine for २०२१" . २६ सप्टेंबर २०१९ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ सप्टेंबर २०२० रोजी पाहिले .
^ "होंडा and रेड बुल extend power unit support deal until २०२५" . २७ सप्टेंबर २०२३ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले .
^ a b White, John (२००८) [२००७]. The फॉर्म्युला वन Miscellany (Second ed.). London, England. p. १२२. ISBN 987-1-84732-112-1 – Internet Archive द्वारे.
^ "पिरेली secures tender to supply फॉर्म्युला वन tyres until २०२३" . २७ नोव्हेंबर २०२० रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० सप्टेंबर २०२० रोजी पाहिले .
^ Michalik, Art. "फेरारी's on-again, off-again love affair with the इंडियानापोलिस ५००" . The ClassicCars.com Journal . ७ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित . २० सप्टेंबर २०२० रोजी पाहिले .
^ "ब्रिजस्टोन Awarded 'Bolster' for एफ.१ Technical Achievements" . ७ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० सप्टेंबर २०२० रोजी पाहिले .
टीप
बाह्य दुवे
GrandPrix.com - Grand Prix Encyclopedia Archived 2006-03-04 at the Wayback Machine .
Formula1.com - Hall of Fame Archived 2006-02-03 at the Wayback Machine .
ChicaneF1 - Drivers' Championships
Formula 1 Championships
Amara, Solange; Davillerd, Cyril;l. Formula One Yearbook 2004-05 . ISBN 2-84707-072-9 .
फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ