धरमपेठ महाविद्यालय मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्याअॅक्वा मार्गिकेवरील[१] पंधरावे स्थानक आहे. हा मार्ग नागपुरातून पूर्व-पश्चिम असा गेला आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेवर असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२])