काँग्रेस नगर मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्याकेशरी मार्गिकेतील[१] नववे स्थानक आहे. हा मार्ग नागपूरातून उत्तर-दक्षिण असा आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेत असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे याआधीचे स्थानक, सिताबर्डी येथे आहे.[२] हे स्थानक नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानका जवळ आहे.