दिल्ली मेट्रो ही भारताची राजधानी दिल्ली येथील उपनगरी भुयारी रेल्वे सेवा आहे. दिल्ली मेट्रो दिल्लीसह गुरगांव व नोइडा ह्या भागांमध्ये वाहतूक सेवा पुरवते.
डिसेंबर २४, २००२ रोजी दिल्ली मेट्रोची रेड लाईन सुरू झाली.
सध्याचे मार्ग
जून२०१० अखेरीस दिल्ली मेट्रोच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून ५ वेगळे मार्ग (एकूण लांबी: १२५.६७ कि.मी.) व १०७ स्थानके कार्यरत आहेत.[१][२]