पुणे मोनोरेल

पुणे मोनोरेल
स्थान पुणे, महाराष्ट्र
मार्ग २ (नियोजित)
मार्ग लांबी ५२ किमी कि.मी.
एकुण स्थानके १८ (नियोजित)
मुख्यालय पुणे

पुणे मोनोरेल भारतातील पुणे शहरासाठी अनेक मार्गांची प्रस्तावित जलद परिवहन प्रणाली आहे. २०२४ पर्यंत, यावर काहीच काम सुरू झाले नाही, त्याऐवजी २०२२ मध्ये पुणे मेट्रो सुरू झाली.

पार्श्वभूमी

पुणे महानगरपालिकेने रस्त्यावरील गर्दी आणि खासगी वाहनांची संख्या कमी करण्यासाठी मोनोरेल यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला. मोनोरेलचे काम पुणे महानगरपालिका करणार असे ठरले होते.

जाळे

पुणे मोनोरेलचे ३ मार्ग प्रस्तावित होते : []

रिंग रोड मार्गिका

पहिला मोनोरेल मार्ग प्रस्तावित उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (HCMTR) प्रकल्पासोबत धावेल. या मार्गाची लांबी ३० किमी असेल.[]

वारजे-खराडी मार्गिका

वारजे ते खराडी, २२ किमी लांबीचा मार्ग.

कोथरूड - थोरात उद्यान मार्गिका

२०२४ मध्ये, कोथरूड, पुणे येथून थोरात उद्यानापर्यंत मोनोरेल मार्गिका प्रस्तावित करण्यात आली होती. [] बांधकाम सुरू होण्यापूर्वी २०२४ मध्ये प्रकल्प स्थगित करण्यात आला. []

संदर्भ

  1. ^ "Monorail News Briefs". Monorails.org. 2010-06-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-09-16 रोजी पाहिले.
  2. ^ "Civic body nod for 30-km inner ring road, 52-km monorail - Indian Express".
  3. ^ "Pune: PMC Halts Monorail Project in Kothrud's Thorat Udyan - PUNE PULSE". 23 May 2024.
  4. ^ "Pune: PMC Halts Monorail Project in Kothrud's Thorat Udyan - PUNE PULSE". 23 May 2024.

हे देखील पहा

साचा:Railways in Western India

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!