घोरपडी हे पुण्याचे उपनगर आहे. शहराच्या पूर्व भागात असलेल्या या शहरात दर वर्षी श्री नाथ म्ह्स्कोबाची यात्रा मोठ्या उत्सहाने साजरी केली जाते.
येथे ब्रिटिशांची जुनी छावणी होते. येथील सेंट मेरीज चर्च १८२५मध्ये बांधलेले असून ते दक्षिण भारतातील सर्वाधिक जुन्या चर्चपैकी एक आहे.