खडकी


खडकी येथील युद्ध दफनभूमी

खडकी हे पुण्याचे एक उपनगर आहे. हा पुण्याच्या पश्चिमेकडील भाग आहे. या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होतो. (खडकी नावाची भारतात इतरही अनेक गावे, वस्त्या आहेत उदा० १. खडकी, तालुका : गेवराई, जिल्हा : बीड; २. खडकी, तालुका : करमाळा, जिल्हा : सोलापूर; ३. खडकी, तालुका : दौंड, जिल्हा : पुणे; ४. खडकी गाव, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर; ५ व ६. खडकी खुर्द आणि बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर) येथील खडकाळ भूस्तरावरून हे नाव पडले असण्याची शक्यता आहे.

इतिहास

मेथोडिस्ट चर्च खडकी, पुणे

खडकी येथे अनेक जुन्या ब्रिटिशकालीन इमारती आहेत.

भौगोलिक सीमा

महत्त्वाची ठिकाणे

उद्याने आणि टेकड्या

  • उद्याने
  • टेकड्या

वाहतूक

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

संस्था

शिक्षण

संस्कृती

परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!