ऑस्ट्रियन ग्रांप्री

ऑस्ट्रिया ऑस्ट्रियन ग्रांप्री

रेड बुल रिंग
(२०१४-सद्य)
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत १९६३
सर्वाधिक विजय (चालक) नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन (४)
सर्वाधिक विजय (संघ) इटली स्कुदेरिआ फेरारी (७)
सर्किटची लांबी ४.३१८ कि.मी. (२.६८३ मैल)
शर्यत लांबी ३०६.४५२ कि.मी. (१९०.४२० मैल)
फेऱ्या ७१
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी


ऑस्ट्रियन ग्रांप्री (इंग्लिश: Austrian Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत ऑस्ट्रिया देशाच्या श्पीलबर्ग शहरामधील रेड बुल रिंग ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते. ही शर्यत १९६४, १९७०-१९८७, १९९७-२००३ ह्या सालांदरम्यान खेळवली गेली. २०१४ फॉर्म्युला वन हंगामापासून ही शर्यत पुन्हा खेळवली जाते आहे.

सर्किट

रेड बुल रिंग / ऑस्टेरीचरिंग / ए१-रिंग

| id="रेड बुल रिंग"

झेल्टवेग विमानतळ

विजेते

वारंवार विजेते चालक

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय चालक शर्यत
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन २०१८, २०१९, २०२१, २०२३
स्वित्झर्लंड जो सिफ्फर्ट १९६८, १९६९*, १९७१
फ्रान्स एलेन प्रोस्ट १९८३, १९८५, १९८६
स्वीडन रॉनी पिटरसन १९७३, १९७८
ऑस्ट्रेलिया ऍलन जोन्स १९७७, १९७९
फिनलंड मिका हॅक्किनेन १९९८, २०००
जर्मनी मिखाएल शुमाखर २००२, २००३
जर्मनी निको रॉसबर्ग २०१४, २०१५
फिनलंड वालट्टेरी बोट्टास २०१७, २०२०
संदर्भ:[][][]

* कर्ट अहेरेन जुनियर सोबत विजय सामायिक केला.

वारंवार विजेते कारनिर्माता

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
इटली स्कुदेरिआ फेरारी १९६४, १९६५, १९७०, १९९९, २००२, २००३, २०२२
युनायटेड किंग्डम मॅकलारेन १९८४, १९८५, १९८६, १९९८, २०००, २००१
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०२०, २०२४
युनायटेड किंग्डम टीम लोटस १९७२, १९७३, १९७८, १९८२
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग २०१८, २०१९, २०२१, २०२३
जर्मनी पोर्शे १९६६, १९६८, १९६९
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१ १९७९, १९८७, १९९७
युनायटेड किंग्डम ब्राभॅम १९६३, १९७४
फ्रान्स रेनोल्ट एफ१ १९८०, १९८३
संदर्भ:[][][]

वारंवार विजेते इंजिन निर्माता

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
१० अमेरिका फोर्ड मोटर कंपनी * १९६७, १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७६, १९७७, १९७८, १९७९, १९८२
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ** १९९८, २०००, २००१, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०२०, २०२४
इटली स्कुदेरिआ फेरारी १९६४, १९६५, १९७०, १९९९, २००२, २००३, २०२२
जर्मनी पोर्शे १९६६, १९६८, १९६९
लक्झेंबर्ग टॅग *** १९८४, १९८५, १९८६
फ्रान्स रेनोल्ट एफ१ १९८०, १९८३, १९९७
जपान होंडा रेसिंग एफ१ १९८७, २०१९, २०२१
संदर्भ:[][][]

* कॉसवर्थ ने १९६७ वागळुन, इतर वर्षी बनवले.

** ईलमोर ने १९९८ ते २००१ पर्यंत बनवले.

*** पोर्शे ने बनवले.

हंगामानुसार विजेते

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

ऑस्टेरीचरिंग सर्किट, जे १९७७ ते १९८७ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आले.
जुना ऑस्टेरीचरिंग सर्किट, जे १९६९ ते १९७६ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आले.
झेल्टवेग विमानतळ सर्किट, जे १९६३ ते १९६४ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आले.
हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९६३ ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम ब्राभॅम - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स झेल्टवेग विमानतळ माहिती
१९६४ इटली लोरेंझो बांडीनी स्कुदेरिआ फेरारी झेल्टवेग विमानतळ माहिती
१९६५ ऑस्ट्रिया जोशेन रींडट स्कुदेरिआ फेरारी झेल्टवेग विमानतळ माहिती
१९६६ जर्मनी गेरहार्ड मिटर
जर्मनी हान्स हरमान
पोर्शे माहिती
१९६७ ऑस्ट्रेलिया पॉल हॉकिन्स फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९६८ स्वित्झर्लंड जो सिफ्फर्ट पोर्शे माहिती
१९६९ स्वित्झर्लंड जो सिफ्फर्ट
जर्मनी कर्ट अहेरेन जुनियर
पोर्शे ऑस्टेरीचरिंग माहिती
१९७० बेल्जियम जॅकी आयकॅक्स स्कुदेरिआ फेरारी ऑस्टेरीचरिंग माहिती
१९७१ स्वित्झर्लंड जो सिफ्फर्ट ब्रिटिश रेसिंग मोटर्स माहिती
१९७२ ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७३ स्वीडन रॉनी पिटरसन टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७४ आर्जेन्टिना कार्लोस रुइटेमॅन्न ब्राभॅम - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७५ इटली विटोरियो ब्रंबिला मार्च इंजीनियरिंग - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७६ युनायटेड किंग्डम जॉन वॉटसन पेन्स्के संघ - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७७ ऑस्ट्रेलिया ऍलन जोन्स शॅडो रेसिंग संघ - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७८ स्वीडन रॉनी पिटरसन टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७९ ऑस्ट्रेलिया ऍलन जोन्स विलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९८० फ्रान्स जीन-पियरे जाबॉइल रेनोल्ट एफ१ माहिती
१९८१ फ्रान्स जॅक लाफित एक्विपे लिजीएर - मट्रा माहिती
१९८२ इटली एलिओ डी अँजेलिस टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९८३ फ्रान्स एलेन प्रोस्ट रेनोल्ट एफ१ माहिती
१९८४ ऑस्ट्रिया निकी लाउडा मॅकलारेन - टॅग माहिती
१९८५ फ्रान्स एलेन प्रोस्ट मॅकलारेन - टॅग माहिती
१९८६ फ्रान्स एलेन प्रोस्ट मॅकलारेन - टॅग माहिती
१९८७ युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८८
-
१९९६
ऑस्टेरीचरिंग सुरक्षिततेच्या समस्येमुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९९७ कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ ए१-रिंग माहिती
१९९८ फिनलंड मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
१९९९ युनायटेड किंग्डम एडी अर्वाइन स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००० फिनलंड मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००१ युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००२ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००३ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००४
-
२०१३
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
२०१४ जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ रेड बुल रिंग माहिती
२०१५ जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१६ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१८ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - टॅग हुयर माहिती
२०१९ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ माहिती
२०२० फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२१ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ माहिती
२०२२ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०२३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२४ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ माहिती
संदर्भ:[][][]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ a b c d "ऑस्ट्रियन Grand Prix". १० डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ a b c d "Grand Prix winners १८९४-२०१९". १७ ऑगस्ट २०१७ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ a b c d Higham, Peter (१९९५). "ऑस्ट्रियन ग्रांप्री". The Guinness Guide to International Motor Racing. London, England. p. ३५०. ISBN ९७८-०-७६०३-०१५२-४ Check |isbn= value: invalid character (सहाय्य) – Internet Archive द्वारे.

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला-वन वरील माहिती Archived 2014-06-17 at the Wayback Machine.
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!