इंग्लंड क्रिकेट संघ वेस्ट इंडीज क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये वेस्ट इंडीजचा दौरा करणार आहे.[ १] [ २] या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि पाच आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळविण्यात येणार आहेत.[ ३] मे २०२४ मध्ये, क्रिकेट वेस्ट इंडीजने (CWI) २०२४-२५ घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[ ४]
संघ
२१ ऑक्टोबर २०२४ रोजी, जोस बटलरला त्याच्या पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर काढण्यात आले,[ ९] आणि लियाम लिव्हिंगस्टोनची कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली.[ १०] [ ११] बटलरला अधिक पर्याय म्हणून मायकेल पेपरला संघात समाविष्ट करण्यात आले.[ ११] [ १२] २४ ऑक्टोबर २०२४ रोजी, रेहान अहमद आणि जॉर्डन कॉक्स यांना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय टी२० ह्या दोन्ही संघात समाविष्ट करण्यात आले.[ १३]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला आं.ए.दि. सामना
२रा आं.ए.दि. सामना
इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
शमार जोसेफचे वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पहिले शतक झळकावले.[ १५]
३रा आं.ए.दि. सामना
वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वेस्ट इंडीजच्या केसी कार्टीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील त्याचे पहिले शतक झळकावले.[ १६]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
१ला आं. टी२० सामना
इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
डॅन मौसलीचे इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
२रा आं. टी२० सामना
इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
टेरेन्स हिंड्सचे वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण..
३रा आं. टी२० सामना
इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
४था आं. टी२० सामना
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
जॉन टर्नर (इंग्लंड) त्याचे टी२०आ पदार्पण केले.
५वा आं. टी२० सामना
इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
नोंदी
संदर्भयादी
बाह्यदुवे
वेस्ट इंडीजचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरे
अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया बांगलादेश इंग्लंड भारत आयर्लंड न्यू झीलंड पाकिस्तान दक्षिण आफ्रिका श्रीलंका झिम्बाब्वे स्पर्धा आयोजित केल्या
अनेक संघ इतर दौरे
अमेरिका ऑस्ट्रेलियन (डब्ल्यूएससी ) बर्म्युडा कॅनडा डच इंग्लिश बहुराष्ट्रीय स्कॉटिश श्रीलंका
सप्टेंबर २०२४ ऑक्टोबर २०२४ नोव्हेंबर २०२४ डिसेंबर २०२४ जानेवारी २०२५ फेब्रुवारी २०२५ मार्च २०२५ चालू मालिका