इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९६७-६८

इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५९-६०
वेस्ट इंडीज
इंग्लंड
तारीख १९ जानेवारी – ३ एप्रिल १९६८
संघनायक गारफील्ड सोबर्स कॉलिन काउड्री
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली

इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-एप्रिल १९६८ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.

कसोटी मालिका

मुख्य पान: विस्डेन चषक

१ली कसोटी

१९-२४ जानेवारी १९६८
विस्डेन चषक
धावफलक
वि
५६८ (२००.५ षटके)
केन बॅरिंग्टन १४३
चार्ली ग्रिफिथ ५/६९ (२९.५ षटके)
३६३ (१३५ षटके)
क्लाइव्ह लॉईड ११८
जेफ जोन्स ३/६३ (१९ षटके)
२४३/८ (९० षटके)(फॉ/ऑ)
बसिल बुचर ५२
डेव्हिड ब्राउन ३/२७ (१४ षटके)

२री कसोटी

८-१४ फेब्रुवारी १९६८
विस्डेन चषक
धावफलक
वि
३७६ (१६९.२ षटके)
कॉलिन काउड्री १०१
वेस्ली हॉल ४/६३ (२७ षटके)
१४३ (४८.१ षटके)
क्लाइव्ह लॉईड ३४*
जॉन स्नो ७/४९ (२१ षटके)
६८/८ (३८.५ षटके)
टॉम ग्रेव्हनी २१
लान्स गिब्स ३/११ (१४ षटके)
३९१ (१३५ षटके)(फॉ/ऑ)
गारफील्ड सोबर्स ११३*
जेफ जोन्स ३/९० (३० षटके)
सामना अनिर्णित.
सबिना पार्क, जमैका
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

३री कसोटी

२९ फेब्रुवारी - ५ मार्च १९६८
विस्डेन चषक
धावफलक
वि
३४९ (१४३.१ षटके)
बसिल बुचर ८६
जॉन स्नो ५/८६ (३५ षटके)
४४९ (१८०.५ षटके)
जॉन एडरिच १४६
चार्ली ग्रिफिथ ३/७१ (२४ षटके)
२८४/६ (५३ षटके)
क्लाइव्ह लॉईड ११३*
जॉन स्नो ३/३९ (१० षटके)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • पॅट पोकॉक (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी

१४-१९ मार्च १९६८
विस्डेन चषक
धावफलक
वि
५२६/७घो (१३३ षटके)
रोहन कन्हाई १५३
डेव्हिड ब्राउन ३/१०७ (२७ षटके)
४०४ (१७५.४ षटके)
कॉलिन काउड्री १४८
बसिल बुचर ५/३४ (१३.४ षटके)
९२/२घो (३० षटके)
जोए कॅऱ्यू ४०*
जॉन स्नो १/२९ (९ षटके)
२१५/३ (५२.४ षटके)
जॉफ बॉयकॉट ८०*
लान्स गिब्स २/७६ (१६.४ षटके)
इंग्लंड २५६ धावांनी विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.

५वी कसोटी

२८ मार्च - ३ एप्रिल १९६८
विस्डेन चषक
धावफलक
वि
४१४ (१५०.४ षटके)
गारफील्ड सोबर्स १५२ (३६२‌)
जॉन स्नो ४/८२ (२७.४ षटके)
३७१ (१६३.२ षटके)
जॉफ बॉयकॉट ११६ (२५४)
गारफील्ड सोबर्स ५/३४ (१३.४ षटके)
२६४ (६६.२ षटके)
गारफील्ड सोबर्स ९५* (११८)
जॉन स्नो ६/६० (१५.२ षटके)
२०६/९ (१२० षटके)
कॉलिन काउड्री ८२ (२११)
लान्स गिब्स ६/६० (४० षटके)
सामना अनिर्णित.
बाउर्डा, गयाना
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!