इंग्लंड क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९२८ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. इंग्लंडने प्रथमच वेस्ट इंडीजचा दौरा केला. तसेच कॅरेबियन भूमीवर पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला. इंग्लंडचे नेतृत्व फ्रेडी कॅल्थोर्पने केले तर वेस्ट इंडीजचे नेतृत्व प्रत्येक कसोटीत वेगळ्या खेळाडूने केली.
याच वेळेस हॅरोल्ड गिलीगन याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा दुसरा संघ न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. क्रिकेट इतिहासातील ही पहिलीच वेळ अशी होती की एका देशाने एकाच दिवशी दोन कसोट्या खेळल्या.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
३री कसोटी
४थी कसोटी