इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९३४-३५

इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९३४-३५
वेस्ट इंडीज
इंग्लंड
तारीख ८ जानेवारी – १८ मार्च १९३५
संघनायक जॅकी ग्रांट बॉब वायट
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च १९३५ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने २-१ अशी जिंकली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

८-१० जानेवारी १९३५
धावफलक
वि
१०२ (४७ षटके)
जॉर्ज हेडली ४४
केन फार्न्स ४/४० (१५ षटके)
८१/७घो (२९.३ षटके)
वॉल्टर हॅमंड ४३
लेस्ली हिल्टन ३/८ (७.३ षटके)
५१/६घो (१९ षटके)
लेस्ली हिल्टन १९
जिम स्मिथ ५/१६ (८ षटके)
७५/६ (१६.३ षटके)
वॉल्टर हॅमंड २९*
मॅनी मार्टिनडेल ५/२२ (८.३ षटके)
इंग्लंड ४ गडी राखून विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन

२री कसोटी

२४-२८ जानेवारी १९३५
धावफलक
वि
३०२ (९५ षटके)
डेरेक सिली ९२
जिम स्मिथ ४/१०० (२६ षटके)
२५८ (१२१ षटके)
एरॉल होम्स ८५*
रोल्फ ग्रांट ३/६८ (२८ षटके)
२८०/६घो (१०३ षटके)
जॉर्ज हेडली ९३
जॉर्ज पेन ३/१०९ (४२ षटके)
१०७ (६५.५ षटके)
डेव्हिड टाउनसेंड ३६
लियरी कॉन्स्टन्टाईन ३/११ (१४.५ षटके)
वेस्ट इंडीज २१७ धावांनी विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन

३री कसोटी

१४-१८ फेब्रुवारी १९३५
धावफलक
वि
२२६ (११३.२ षटके)
जॉर्ज पेन ४९
लेस्ली हिल्टन ४/२७ (१३.२ षटके)
१८४ (९३ षटके)
जॉर्ज हेडली ५३
एरिक हॉलिस ७/५० (२६ षटके)
१६०/६घो (८० षटके)
बॉब वायट ७१
लियरी कॉन्स्टन्टाईन ३/३२ (२६ षटके)
१०४/५ (२४ षटके)
डेरेक सिली ३३
जॉर्ज पेन २/२८ (७ षटके)
सामना अनिर्णित.
बाउर्डा, गयाना

४थी कसोटी

१४-१८ मार्च १९३५
धावफलक
वि
५३५/७घो (१६८ षटके)
जॉर्ज हेडली २७०*
जॉर्ज पेन ५/१६८ (५६ षटके)
२७१ (९९.२ षटके)
लेस एम्स १२६
लियरी कॉन्स्टन्टाईन ३/५५ (२३.२ षटके)
१०३ (५४ षटके)(फॉ/ऑ)
वॉल्टर हॅमंड ३४
मॅनी मार्टिनडेल ४/२८ (१६ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि १६१ धावांनी विजयी.
सबिना पार्क, जमैका

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!