अफगाणिस्तान संघाने जून २०१७ मध्ये तील एकदिवसीय आणि तीन टी२० सामन्यांसाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला.[१][२] झिम्बाब्वे शिवाय इतर कोणत्याही आयसीसीच्या पूर्ण सभासद देशाशी अफगाणिस्तानचा हा पहिलाच दौरा.[१] सुरुवातीला मालिकेमध्ये पाच एकदिवसीय आणि तीन टी२० सामने खेळविले जाणार होते.[३][४][५] वेस्ट इंडीजने आंतरराष्ट्रीय टी२० मालिका ३–० अशी जिंकली.[६] अंतिम सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्याने एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.[७]
संघ
सराव सामने
२० षटके: वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड अध्यक्षीय XI वि अफगाणिस्तान
|
वि
|
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड अध्यक्षीय XI१०३/९ (२० षटके)
|
|
|
|
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
१ला टी२० सामना
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
- ह्या निकालामुळे अफगाणिस्तानची सलग ११ टी२० सामने जिंकण्याची शृंखला खंडीत झाली.[११]
२रा टी२० सामना
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- पावसामुळे सामना १५ षटकांचा करण्यात आला आणि अफगाणिस्तानसमोर विजयासाठी १२३ धावांचे नवीन लक्ष्य ठेवण्यात आले.
३रा टी२० सामना
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
एकदिवसीय मालिका
१ला एकदिवसीय सामना
- नाणेफेक : अफगाणितस्तान, फलंदाजी.
- रोस्टन चेस (वे) एकदिवसीय पदार्पण.
- रशीद खानची (अ) एकदिवसीय क्रिकेटमधील चवथ्या क्रमांकाची सर्वोत्कृष्ट कामगिरी.[१२]
- अफगाणिस्तानचा वेस्ट इंडीजविरुद्ध पहिलाच विजय तसेच त्यांचा बांगलादेश आणि झिम्बाब्वेशिवाय कसोटी क्रिकेट खेळणार्या इतर संघाविरुद्धचा पहिलाच विजय.[१३]
२रा एकदिवसीय सामना
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
३रा एकदिवसीय सामना
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
- पावसामुळे आधी सामना ४३ षटकांचा करण्यात आला, परंतू नाणेफेकीनंतर पाऊस सुरूच राहिल्याने खेळ होऊ शकला नाही.[७]
- लेजली रेफरचा (वे) पंच म्हणून पहिलाच एकदिवसीय सामना.
संदर्भ आणि नोंदी
बाह्यदुवे
|
---|
|
मे २०१७ | |
---|
जून २०१७ | |
---|
जुलै २०१७ | |
---|
ऑगस्ट २०१७ | |
---|
सप्टेंबर २०१७ | |
---|
सध्या सुरु असलेल्या स्पर्धा | |
---|
|