विल्यम जॉर्ज जॅक्स (२१ नोव्हेंबर, १९९८:चेर्टसे, सरे, इंग्लंड - ) इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१] तो उजव्या हाताचा फलंदाज आणि ऑफ स्पिन गोलंदाज आहे.[२] डिसेंबर २०२२ मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले.[३]
संदर्भ
^"Will Jacks". ESPN Cricinfo. 15 April 2018 रोजी पाहिले.