२०१९ आयसीसी विश्व ट्वेन्टी२० पात्रता
२०१९ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० प्रकारात खेळवली गेलेली एक क्रिकेट स्पर्धा आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ दरम्यान ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये पार पडली, ह्या स्पर्धेतुन अव्वल ६ संघ २०२० साली ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकाकरता पात्र ठरले.[ १] [ २] [ ३]
जानेवारी २०१९ पासून आयसीसीने सर्व सदस्य देशांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा बहाल केला. त्यामुळे प्रादेशिक पात्रता आणि जागतिक पात्रतेतील सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० असेल.[ ४]
जुलै २०१९ मध्ये आयसीसीने झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला निलंबीत केले. त्यामुळे झिम्बाब्वे क्रिकेट संघ या स्पर्धेत भाग घेण्याबाबत शाश्वत नाही.[ ५] [ ६] पुढील महिन्यातच आयसीसीने स्पर्धेत झिम्बाब्वेऐवजी नायजेरिया खेळेल असे स्पष्ट केले. नायजेरिया आफ्रिका प्रादेशिक पात्रतेत ३ऱ्या स्थानावर होता.
पात्र देश
संघ
साखळी सामने
गट अ
उपांत्य फेरीत बढती आणि २०२० ट्वेंटी२० विश्वचषकासाठी पात्र .
उपांत्य फेरी प्ले-ऑफसाठी पात्र .
५व्या स्थानासाठीच्या प्ले-ऑफ सामन्यासाठी पात्र .
नाणेफेक : स्कॉटलंड, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.
जसराज कुंडी (के) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, क्षेत्ररक्षण.
जनेरो टकर (ब) आणि रिले हेकुरे (पा.न्यू.गि.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.
नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.
नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, फलंदाजी.
नाणेफेक : बर्म्युडा, फलंदाजी.
नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.
नाणेफेक : केन्या, फलंदाजी.
रुषभ पटेल (के) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.
नाणेफेक : सिंगापूर, फलंदाजी.
नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : सिंगापूर, फलंदाजी.
अमन गांधी (के) आणि रीझा गझनवी (सिं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.
नाणेफेक : बर्म्युडा, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : सिंगापूर, क्षेत्ररक्षण.
अवी दिक्षीत (सिं) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.
नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.
नाणेफेक : सिंगापूर, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : केन्या, क्षेत्ररक्षण.
एमानुएल बुंदी (के) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
नाणेफेक : नेदरलँड्स, क्षेत्ररक्षण.
गट ब
साचा:२०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट ब
नाणेफेक : हाँग काँग, फलंदाजी.
सिमनदीप सिंग (हाँ.काँ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
ओमान १०९/३ (१८.२ षटके)
नाणेफेक : ओमान, क्षेत्ररक्षण.
जुनैद सिद्दीकी (सं.अ.अ.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.
संदर्भ
सप्टेंबर २०१९ ऑक्टोबर २०१९ नोव्हेंबर २०१९ डिसेंबर २०१९ जानेवारी २०२० फेब्रुवारी २०२० मार्च २०२० एप्रिल २०२० चालु स्पर्धा