विमेन्स टेनिस असोसिएशन

विमेन्स टेनिस असोसिएशन अथवा डब्ल्यूटीए (इंग्लिश: Women's Tennis Association (WTA)) ही व्यावसायिक महिला टेनिसपटूंची एक संघटना आहे. डब्ल्यूटीएची स्थापना बिली जीन किंगने १९७३ साली केली. एटीपी (व्यावसायिक पुरुष टेनिसपटूंची संघटना) प्रमाणे डब्ल्यूटीए सर्व महिला टेनिस स्पर्धांचे आयोजन करते. डब्ल्यूटीएचे मुख्यालय अमेरिकेच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात असून युरोपातील लंडन तर आशियातील बीजिंग येथे मुख्य कार्यालये आहेत.

क्रमवारी

एटीपीप्रमाणे डब्ल्यूटीए देखील महिलांची जागतिक क्रमवारी निर्माण करते.

संदर्भ

  1. ^ "WTA Rankings (singles)" (PDF). wtatennis.com. WTA Tour, Inc.
  2. ^ "WTA Rankings (singles)" (PDF). wtatennis.com. WTA Tour, Inc.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!