येकातेरिना माकारोव्हा (रशियन: Екатерина Валерьевна Макарова; जन्मः ७ जून १९८८) ही एक व्यावसायिक रशियन टेनिसपटू आहे. माकारोवाने आजवर दुहेरीमध्ये २ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!