लुसी साफारोव्हा

लुसी साफारोव्हा
देश Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
वास्तव्य ब्रनो, चेक प्रजासत्ताक
जन्म ४ फेब्रुवारी, १९८७ (1987-02-04) (वय: ३७)
ब्रनो, चेकोस्लोव्हाकिया
उंची १.७७ मी
सुरुवात २००२
शैली डाव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $६२,२९,५४२
एकेरी
प्रदर्शन 449–319
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ७ (८ जून २०१५)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यपूर्व फेरी (२००७)
फ्रेंच ओपन उपविजयी (२०१५)
विंबल्डन उपांत्य फेरी (२०१४)
यू.एस. ओपन चौथी फेरी (२०१४)
दुहेरी
प्रदर्शन 204–151
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १५
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२०१५)
फ्रेंच ओपन विजयी (२०१५)
विंबल्डन उपांत्यपूर्व फेरी (२०१४)
यू.एस. ओपन तिसरी फेरी (२०१३)
शेवटचा बदल: जून २०१५.


लुसी साफारोव्हा (चेक: Lucie Šafářová; जन्मः ४ फेब्रुवारी १९८७, ब्रनो, चेकोस्लोव्हाकिया) ही एक चेक टेनिसपटू आहे. २००२ साली व्यावसायिक बनलेल्या साफारोव्हाने आजवर ६ एकेरी व ६ दुहेरी विजेतेपदे जिंकली आहेत.

कारकीर्द

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या (एकेरी)

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजयी २०१५ फ्रेंच ओपन क्ले अमेरिका सेरेना विल्यम्स 3–6, 7–6(7–2), 2–6

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या (दुहेरी)

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी २०१५ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड अमेरिका बेथनी मॅटेक-सँड्स चिनी ताइपेइ युंग-जान चान
चीन झ्हेंग जी
6–4, 7–6(7–5)
विजयी २०१५ फ्रेंच ओपन क्ले अमेरिका बेथनी मॅटेक-सँड्स कझाकस्तान यारोस्लावा श्वेदोव्हा
ऑस्ट्रेलिया केसी डेलाका
3–6, 6–4, 6–2

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!