यारोस्लावा व्याचेस्लावोव्ना श्वेदोव्हा (रशियन:Ярослава Вячеславовна Шведова) (१२ सप्टेंबर, इ.स. १९८७:मॉस्को, रशिया - ) ही रशियात जन्मलेली कझाकस्तानची टेनिस खेळाडू आहे.[१].
संदर्भ आणि नोंदी
- ^ "संग्रहित प्रत". 2009-09-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-08-15 रोजी पाहिले.