बेथनी मॅटेक-सॅंड्स (चेक: Bethanie Mattek-Sands; जन्मः ४ फेब्रुवारी १९८७) ही एक अमेरिकन टेनिसपटू आहे. १९९९ साली व्यावसायिक बनलेल्या मॅटेक-सॅंड्सने आजवर २ महिला दुहेरी व २ मिश्र दुहेरी ग्रँड स्लॅम अजिंक्यपदे जिंकली आहेत.
कारकीर्द
ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या (महिला दुहेरी)
ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या (मिश्र दुहेरी)
बाह्य दुवे