२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १००वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १६ ते २९ जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात खेळवण्यात आली.
पुरुष एकेरी अंतिम फेरीचा सामना विक्रमी ५ तास ५३ मिनिटे चालला
मुख्य स्पर्धा
पुरुष एकेरी
नोव्हाक जोकोविचने रफायेल नदालला 5–7, 6–4, 6–2, 6–7(5–7), 7–5 असे हरवले.
महिला एकेरी
व्हिक्टोरिया अझारेन्काने मारिया शारापोव्हाला 6–3, 6–0 असे हरवले.
पुरुष दुहेरी
राडेक स्टेपानेक / लिअँडर पेसनीं बॉब ब्रायन / माइक ब्रायन ह्यांना 7–6(7–1), 6–2 असे हरवले.
महिला दुहेरी
स्वेतलाना कुझ्नेत्सोवा / व्हेरा झ्वोनारेवानीं सारा एरानी / रॉबेर्ता व्हिंची ह्यांना 5–7, 6–4, 6–3 असे हरवले.
मिश्र दुहेरी
बेथनी मॅटेक-सँड्स
होरिया तेकाउनीं एलेना व्हेस्निना / लिअँडर पेस ह्यांना 6–3, 5–7, [10–3] असे हरवले.