डॉमिनिका सिबुल्कोवा (स्लोव्हाक: Dominika Cibulková) ही एक स्लोव्हाक महिला टेनिस खेळाडू आहे. सिबुल्कोवाने २०१४ सालच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील अंतिम फेरी गाठली. हे करणरी ती पहिलीच स्लोव्हाकियन टेनिस खेळाडू आहे.
कारकीर्द
ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या
बाह्य दुवे