समांथा स्टोसर

समांथा स्टोसर
समांथा स्टोसर
समांथा स्टोसर

२००९ यू.एस. ओपन दरम्यान स्टोसर
देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
वास्तव्य ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया
जन्म ३० मार्च, १९८४ (1984-03-30) (वय: ४०)
ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया
उंची १.७३ मी (५ फूट ८ इंच)
सुरुवात १९९९
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $१,२२,६७,०७१
एकेरी
प्रदर्शन 607–457
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ४ (२१ फेब्रुवारी २०११)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. ११
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन चौथी फेरी (२००६, २०१०)
फ्रेंच ओपन उपविजयी (२०१०)
विंबल्डन तिसरी फेरी (२००९, २०१३)
यू.एस. ओपन विजयी (२०११)
दुहेरी
प्रदर्शन 450–258
अजिंक्यपदे २३
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (६ फेब्रुवारी २००६)
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपविजयी (२००६)
फ्रेंच ओपन विजयी (२००६)
विंबल्डन उपविजयी (२००८, २००९, २०११)
यू.एस. ओपन विजयी (२००५)
शेवटचा बदल: ऑगस्ट २०१२.


समांथा स्टोसर (इंग्लिश: Samantha Stosur; ३० मार्च १९८४) ही एक ऑस्ट्रेलियन टेनिसपटू आहे. १९९९ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या स्टोसरने दुहेरी तसेच मिश्र दुहेरीमध्ये अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याचबरोबर २०१० साली यू.एस. ओपन एकेरी स्पर्धेमध्ये तिने अजिंक्यपद मिळवले.

कारकीर्द

ग्रँड स्लॅम एकेरी अंतिम फेऱ्या

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजेती २०१० फ्रेंच ओपन क्ले इटली फ्रांचेस्का स्कियाव्होनी 4–6, 6–7(2–7)
विजेती २०११ यू.एस. ओपन हार्ड अमेरिका सेरेना विल्यम्स 6–2, 6–3

ग्रँड स्लॅम दुहेरी अंतिम फेऱ्या

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
विजयी २००५ यू.एस. ओपन हार्ड अमेरिका लिसा रेमंड रशिया एलेना डिमेंटियेवा
इटली फ्लाव्हिया पेनेटा
6–2, 5–7, 6–3
उपविजयी २००६ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड अमेरिका लिसा रेमंड चीन झी यान
चीन झ्हेंग जी
6–2, 6–7(7–9), 3–6
विजयी २००६ फ्रेंच ओपन क्ले अमेरिका लिसा रेमंड स्लोव्हाकिया दानियेला हंटुचोवा
जपान ऐ सुगियामा
6–3, 6–2
उपविजयी २००८ विंबल्डन गवती अमेरिका लिसा रेमंड अमेरिका सेरेना विल्यम्स
अमेरिका व्हीनस विल्यम्स
2–6, 2–6
उपविजयी २००८ यू.एस. ओपन हार्ड अमेरिका लिसा रेमंड झिम्बाब्वे कारा ब्लॅक
अमेरिका लिझेल ह्युबर
3–6, 6–7(6–8)
उपविजयी २००९ विंबल्डन गवती ऑस्ट्रेलिया रेनेइ स्टब्स अमेरिका सेरेना विल्यम्स
अमेरिका व्हीनस विल्यम्स
6–7(4–7), 4–6
उपविजयी २०११ विंबल्डन स्पर्धा गवती जर्मनी सबाइन लिसिकी चेक प्रजासत्ताक क्वेता पेश्के
स्लोव्हेनिया कातारिना स्रेबोत्निक
3–6, 1–6

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!