२०१० फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १०९ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २४ मे ते ७ जून दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.
विजेते
पुरूष एकेरी
रफायेल नदालने रॉबिन सॉडरलिंगला 6–4, 6–2, 6–4 असे हरवले.
महिला एकेरी
फ्रांचेस्का स्कियाव्होनीने def. समांथा स्टोसरला, 6–4, 7–6(7–2) असे हरवले.
पुरूष दुहेरी
डॅनियेल नेस्टर / नेनाद झिमोंजिकनी लुकास लूही / लिअँडर पेसना 7–5, 6–2 असे हरवले.
महिला दुहेरी
सेरेना विल्यम्स / व्हीनस विल्यम्सनी क्वेता पेश्के / कातारिना स्रेबोत्निकना 6–2, 6–3 असे हरवले.
मिश्र दुहेरी
कातारिना स्रेबोत्निक / नेनाद झिमोंजिकनी यारोस्लावा श्वेदोव्हा / जुलियन नौलना 4–6, 7–6(7–5), [11–9] असे हरवले.
हे सुद्धा पहा