२०१४ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ११३ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २५ मे ते ८ जून, इ.स. २०१४ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.
विजेते
पुरूष एकेरी
रफायेल नदाल ने नोव्हाक जोकोविच ला 3–6, 7–5, 6–2, 6–4 असे हरवले.
ही स्पर्धा जिंकून रफायेल नदालने फ्रेंच ओपन विक्रमी ९ वेळा जिंकण्याचा विक्रम केला. टेनिसच्या इतिहासामधील एकच ग्रँड स्लॅम स्पर्धा नऊ वेळा जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे.
महिला एकेरी
मारिया शारापोव्हाचे हे दुसरे फ्रेंच ओपन अजिंक्यपद आहे.
पुरूष दुहेरी
- जुलिएं बेनेतेऊ / एदुआर्दे रोजर-व्हासेली ह्यांनी मार्सेल ग्रानोयेर्स / मार्क लोपेझ ह्यांना 6–3, 7–6(7–1) असे हरवले.
महिला दुहेरी
मिश्र दुहेरी
बाह्य दुवे