२००१ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १०० वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २८ मे ते १० जून दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.
निकाल
पुरुष एकेरी
गुस्ताव्हो कुर्तेनने आलेक्स कोरेत्जाला , 6–7(3), 7–5, 6–2, 6–0 असे हरवले.
महिला एकेरी
जेनिफर कॅप्रियातीने किम क्लाइजस्टर्सला 1–6, 6–4, 12–10 असे हरवले.
पुरुष दुहेरी
महेश भूपती / लिअँडर पेसनी पेत्र पाला / पावेल विझ्नर ह्यांना 7–6, 6–3 असे हरवले.
महिला दुहेरी
व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल / पाओला सुआरेझनी येलेना डोकिच / कोंचिता मार्टिनेझ ह्यांना 6–2, 6–1 असे हरवले.
मिश्र दुहेरी
व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल / तोमास कार्बोनेलनी पाओला सुआरेझ / जेमी ऑन्सिन्स यांना ७–५, ६–३ असे हरवले.
हे सुद्धा पहा