२००८ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १०७ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २५ मे ते ८ जून, इ.स. २००८ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.
विजेते
पुरूष एकेरी
रफायेल नदालने रॉजर फेडररला 6–1, 6–3, 6–0 असे हरवले.
महिला एकेरी
आना इवानोविचने दिनारा साफिनाला, 6–4, 6–3 असे हरवले.
पुरूष दुहेरी
पाब्लो कुएव्हास / लुइस होमानी डॅनियेल नेस्टर / नेनाद झिमोंजिकना 6–2, 6–3असे हरवले.
महिला दुहेरी
आना इसाबेल मेदिना गारिगेस / व्हर्जिनिया रुआनो पास्क्वालनी केसी डेलाका / फ्रांचेस्का स्कियाव्होनीना 2–6, 7–5, 6–4 असे हरवले.
मिश्र दुहेरी
व्हिक्टोरिया अझारेन्का / बॉब ब्रायननी कातारिना स्रेबोत्निक / नेनाद झिमोंजिकना 6–2, 7–6(4) असे हरवले.
बाह्य दुवे