२०११ यू.एस. ओपन

२०११ यू.एस. ओपन  
दिनांक:   ऑगस्ट २९सप्टेंबर १२
वर्ष:   १३० वी
विजेते
पुरूष एकेरी
सर्बिया नोव्हाक जोकोविच
महिला एकेरी
ऑस्ट्रेलिया समांथा स्टोसर
पुरूष दुहेरी
ऑस्ट्रिया युर्गन मेल्त्सर / जर्मनी फिलिप पेट्झश्नर
महिला दुहेरी
दक्षिण आफ्रिका लीझेल ह्युबर / अमेरिका लिसा रेमंड
मिश्र दुहेरी
अमेरिका मेलनी ऊडिन / अमेरिका जॅक सॉक
यू.एस. ओपन (टेनिस)
< २०१० २०१२ >
२०११ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२०११ यु.एस. ओपन ही ऑगस्ट २९ ते सप्टेंबर १२ २०११ दरम्यान खेळण्यात आलेली टेनिस स्पर्धा होती. दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील क्वीन्स भागात असलेल्या फ्लशिंग मेडोझ या क्रीडासंकुलात खेळण्यात आली.

निकाल

पुरूष एकेरी

सर्बिया नोव्हाक जोकोविचने स्पेन रफायेल नदालला 6–2, 6–4, 6–7(3–7), 6–1 असे हरवले.

महिला एकेरी

ऑस्ट्रेलिया समांथा स्टोसरने अमेरिका सेरेना विल्यम्सला 6–2, 6–3 असे हरवले.

पुरूष दुहेरी

ऑस्ट्रिया युर्गन मेल्त्सर / जर्मनी फिलिप पेट्झश्नरनी पोलंड मारियुझ फ्रायस्टेनबर्ग / पोलंड मार्सिन मात्कोव्स्कीना 6–2, 6–2 असे हरवले.

महिला दुहेरी

दक्षिण आफ्रिका लीझेल ह्युबर / अमेरिका लिसा रेमंडनी अमेरिका व्हानिया किंग / कझाकस्तान यारोस्लावा श्वेदोव्हाना 4–6, 7–6(7–5), 7–6(7–3) असे हरवले.

मिश्र दुहेरी

अमेरिका मेलनी ऊडिन / अमेरिका जॅक सॉकनी आर्जेन्टिना जिसेला डुल्को / आर्जेन्टिना एदुरादो श्वांकना 7–6(7–4), 4–6, [10–8] असे हरवले.


हे सुद्धा पहा

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!