२०१३ विंबल्डन स्पर्धा

२०१३ विंबल्डन स्पर्धा  
दिनांक:   २४ जून - ७ जुलै
वर्ष:   १२७
विजेते
पुरूष एकेरी
युनायटेड किंग्डम अँडी मरे
महिला एकेरी
फ्रान्स मॅरियन बार्तोली
पुरूष दुहेरी
अमेरिका बॉब ब्रायन / अमेरिका माइक ब्रायन
महिला दुहेरी
चिनी ताइपेइ सु-वै ह्सियेह / चीन पेंग श्वाई
मिश्र दुहेरी
कॅनडा डॅनियेल नेस्टर / फ्रान्स क्रिस्टिना म्लादेनोविच
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
< २०१२ २०१४ >
२०१३ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२०१३ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १२७ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २४ जून ते ७ जुलै, इ.स. २०१३ दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.

विजेते

पुरूष एकेरी

युनायटेड किंग्डम अँडी मरे ने सर्बिया नोव्हाक जोकोविचला 6–4, 7–5, 6–4 असे हरवले.
ही स्पर्धा जिंकणारा मरे हा ७७ वर्षांनंतर पहिला ब्रिटिश टेनिस खेळाडू होता.

महिला एकेरी

फ्रान्स मॅरियन बार्तोली ने जर्मनी सबाइन लिसिकीला 6–1, 6–4 असे हरवले.
बार्तोलीचे हे पहिलेच ग्रँड स्लॅम अजिंक्यपद होते..

पुरूष दुहेरी

अमेरिका बॉब ब्रायन / अमेरिका माइक ब्रायननी क्रोएशिया इव्हान दोदिग / ब्राझील मार्सेलो मेलोना 3–6, 6–3, 6–4, 6–4 असे हरवले.

महिला दुहेरी

चिनी ताइपेइ सु-वै ह्सियेह / चीन पेंग श्वाईनी ऑस्ट्रेलिया ॲश्ले बार्टी / ऑस्ट्रेलिया केसी डेलाकाना 7–6(7–1), 6–1 असे हरवले.

मिश्र दुहेरी

कॅनडा डॅनियेल नेस्टर / फ्रान्स क्रिस्टिना म्लादेनोविचनी ब्राझील ब्रुनो सोआरेस / अमेरिका लिसा रेमंडना 5–7, 6–2, 8–6 असे हरवले.


बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!