मिझोरमच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी

मिझोरमचे उपमुख्यमंत्री हे मिझोराम सरकारमधील मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. हे एक घटनात्मक कार्यालय नाही व त्यात क्वचितच कोणतेही विशिष्ट अधिकार असतात.[] उपमुख्यमंत्र्यांकडे सामान्यत: गृहमंत्री किंवा अर्थमंत्री यासारखे मंत्रालय देखील असतात. संसदीय राज्यपद्धतीत, मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळात "समानांमध्ये प्रथम" मानले जाते. युती सरकारमध्ये राजकीय स्थिरता आणि ताकद आणण्यासाठी उपमुख्यमंत्रिपदाचा वापर केला जातो.

यादी

क्र. नाव चित्र कार्यकाळ मुख्यमंत्री पक्ष
पु ललथनहवला १९८६ १९८७ १ वर्ष लालडेंगा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तवन्लुइया [] - १५ डिसेंबर २०१८ ३ डिसेंबर २०२३ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000353.000000३५३ दिवस झोरामथंगा मिझो नॅशनल फ्रंट

संदर्भ

  1. ^ S. Rajendran (13 July 2012). "Of Deputy Chief Ministers and the Constitution". The Hindu. 4 March 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Council of Minister". Mizoram. 2023-03-04 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!