मणिपूरचे उपमुख्यमंत्री हे मणिपूर सरकारमधील मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. हे एक घटनात्मक कार्यालय नाही व त्यात क्वचितच कोणते विशिष्ट अधिकार असतात.[१] उपमुख्यमंत्र्यांकडे सामान्यत: गृहमंत्री किंवा अर्थमंत्री यासारखे मंत्रालय असतात. संसदीय राज्यपद्धतीत, मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळात "समानांमध्ये प्रथम" मानले जाते. युती सरकारमध्ये राजकीय स्थिरता आणि ताकद आणण्यासाठी उपमुख्यमंत्रिपदाचा वापर केला जातो.
यादी
संदर्भ