जगदीश देवडा (mr); జగదీష్ దేవదా (te); Jagdish Devda (en); जगदीश देवड़ा (hi); ஜெகதீஷ் தேவ்தா (ta) Indian politician and Deputy Chief Minister of Madhya Pradesh (en); Indian politician and Deputy Chief Minister of Madhya Pradesh (en); మధ్య ప్రదేశ్ ఉప ముఖ్యమంత్రి (te)
जगदीश देवडा हे भारतीय जनता पक्षाचे एक राजकारणी आहेत. ते १३ डिसेंबर २०२३ पासून मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत. ते सहाव्यांदा मध्य प्रदेश विधानसभेत आमदार म्हणून मल्हारगड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.[१][२]
संदर्भ