पवन कल्याण हे एक दक्षिणात्य चित्रपट अभिनेता आणि राजकीय नेते असून जुन २०२४ पासून ते आंध्र प्रदेशचे दहावे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.[२] इ.स. १९९६ साली तेलुगू चित्रपट अककड़ा अम्माई इककड़ा अब्बाई मध्ये काम करून पवन कुमार ने आपल्या अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली.
इ.स. २०१४ मध्ये पवन कल्याण यांनी जन सेना पक्ष नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली.[३][४]
संदर्भ