पश्चिम बंगालच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी

पश्चिम बंगालचे उपमुख्यमंत्री हे पश्चिम बंगाल सरकारचे उप-मुख्य आहेत.[] माजी उपमुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यानंतर ५ नोव्हेंबर २००० पासून ही जागा रिक्त आहे. आजच्या वर्तमान सरकारमध्ये पश्चिम बंगालमध्ये एकही उपमुख्यमंत्री नाही.

यादी

क्र. उपमुख्यमंत्री
(मतदारसंघ)
चित्र पक्ष कार्यकाळ मुख्यमंत्री
कार्यकाळ सुरू कार्यकाळ समाप्त कालावधी नाव पक्ष
ज्योती बसू
(बारानगर)
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) १ मार्च १९६७ २१ नोव्हेंबर १९६७ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000265.000000२६५ दिवस अजय मुखर्जी बांगला काँग्रेस
२५ फेब्रुवारी १९६९ १६ मार्च १९७० &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000019.000000१९ दिवस
बिजॉय सिंह नाहर
(बोबाजार)
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २ एप्रिल १९७१ २८ जून १९७१ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000087.000000८७ दिवस
बुद्धदेव भट्टाचार्य
(जाधवपूर)
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) १२ जानेवारी १९९९ ५ नोव्हेंबर २००० &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000298.000000२९८ दिवस ज्योती बसू भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)

संदर्भ

  1. ^ "States of India since 1947". 6 November 2017 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!