गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी

गुजरातचे उपमुख्यमंत्री हे गुजरात सरकारमधील मंत्रिमंडळाचे एक पद आहे जे हुद्द्याने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल येते. गुजरातमध्ये सध्या उपमुख्यमंत्री नाही. []

यादी

क्र. नाव चित्र पदभार स्वीकारला पदभार सोडलं राजकीय पक्ष मुख्यमंत्री
चिमणभाई पटेल - १७ मार्च १९७२ १७ जुलै १९७३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस घनश्याम ओझा
कांतीलाल घिया - १७ मार्च १९७२ १७ जुलै १९७३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस घनश्याम ओझा
केशुभाई पटेल मार्च १९९० २५ ऑक्टोबर १९९० भारतीय जनता पक्ष चिमणभाई पटेल
नरहरी अमीन फेब्रुवारी १९९४ मार्च १९९५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस छबिलदास मेहता
नितीनभाई पटेल ७ ऑगस्ट २०१६ ११ सप्टेंबर २०२१ भारतीय जनता पक्ष विजय रूपाणी

संदर्भ

  1. ^ "No deputy CM in Bhupendra Patel-led Gujarat government". इंडिया टुडे. 16 September 2021. 17 September 2021 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!