जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. जावा बेटाच्या वायव्य किनाऱ्यावर वसलेले जकार्ता शहर इंडोनेशियाचा विशेष प्रांत आहे.
जकार्ता शहराचे क्षेत्रफळ ६६१.५२ कि.मी.२ तर लोकसंख्या अंदाजे ९५,८०,००० इतकी आहे. जकार्ता हे आग्नेय आशियातील सर्वांत मोठे तर जगातील १२वे मोठे शहर आहे.
बाह्य दुवे