२०२४ महिला प्रीमियर लीग तथा टाटा डबल्यूपीएल २०२४ हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने आयोजित केलेली महिला टी२० क्रिकेट लीग आहे. या स्पर्धेचा हा दुसरा हंगाम आहे. २३ फेब्रुवारी ते १७ मार्च, २०२४ या कालावधीत पाच संघ ही स्पर्धा खेळत आहेत. [१]
सहभागी संघ
दिल्ली कॅपिटल्स
|
गुजरात जायंट्स
|
Mumbai Indians
|
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
|
यूपी वॉरियर्स
|
|
|
|
|
|
स्थळे
बेंगलुरू येथील एम. चिन्नास्वामी मैदान आणि नवी दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट मैदान येथे साखळी सामने खेळवले जातील. येथे नंतर बाद फेरीचे सामने खेळले जातील. [१]
साखळी सामने
गुणफलक
हे सुद्धा पहा
संदर्भ