हर्लीन कौर देओल (२१ जून, १९९८]:चंडीगढ, भारत - ) ही भारताची आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी करते तर डाव्या हाताने लेग स्पिन गोलंदाजी करते.[१] लहानपणापासूनच हर्लीन देओलला क्रिकेट खेळण्यात खूप रस आहे. ती अष्टपैलू म्हणून खेळत आहे, तिची फलंदाजी करण्याची शैली उजव्या हाताची आहे आणि तिची गोलंदाजीची शैली उजव्या हाताचा लेगब्रेक आहे. ती भारतीय क्रिकेट टीम, हिमाचल प्रदेश राज्य क्रिकेट टीम, इंडिया महिला रेड आणि आयपीएल ट्रेलब्लेझर्स क्रिकेट टीमकडून खेळली. हर्लीन देओल या जर्सी क्रमांकासह भारतीय महिला क्रिकेट संघ ३ , २१ आणि ९८ साठी क्रिकेट खेळली.[२]