वेदा कृष्णमूर्ती

वेदा कृष्णमूर्ती

वेदा कृष्णमूर्ती (जन्म : चिकमगळूर, कर्नाटक, भारत, १६ ऑक्टोबर, १९९२] ) ही भारताकडून १७हून अधिक एकदिवसीय तसेच २३हूम अधिक टी२० सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी करते तर डाव्या हाताने लेग ब्रेक गोलंदाजी करते

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!