श्रेयंका राजेश पाटील (जन्म ३१ जुलै २००२) ही एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या कर्नाटक आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळते. ती उजव्या हाताची ऑफ ब्रेक गोलंदाज म्हणून खेळते. ती महिला कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये गयाना ॲमेझॉन वॉरियर्सकडूनही खेळली आहे.[१][२]
तिने डिसेंबर २०२३ मध्ये भारतासाठी इंग्लंड विरुद्ध ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले.[३]
संदर्भ