पुरुष थाळीफेक ऑलिंपिक खेळ |
स्थळ | ऑलिंपिक मैदान |
---|
दिनांक | १२–१३ ऑगस्ट २०१६ |
---|
सहभागी | ३५ खेळाडू २४ देश |
---|
विजयी अंतर | ६८.३७ मी |
---|
पदक विजेते |
|
«२०१२ | २०२०» |
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष थाळीफेक स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १२–१३ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[१]
वेळापत्रक
सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)
दिनांक
|
वेळ
|
फेरी
|
शुक्रवार, १२ ऑगस्ट २०१६ |
०९:३० |
पात्रता फेरी
|
शनिवार, १३ ऑगस्ट २०१६ |
१०:५० |
अंतिम फेरी
|
विक्रम
स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे
स्पर्धेदरम्यान खालील विक्रम नोंदवले गेले:
स्पर्धा स्वरुप
पात्रता फेरीमध्ये प्रत्येक ॲथलीटला तीन वेळा संधी मिळेल. पात्रता अंतर पार करणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. १२ पेक्षा कमी ॲथलीट पात्रता निकष पार करू शकले नाहीत तर सर्वात लांब थाळीफेक करणारे पहिले १२ ॲथलीट अंतिम फेरीत प्रवेश करतील. अंतिम फेरीमध्ये पुन्हा प्रत्येकाला तीन वेळा संधी दिली जाईल. त्यामधून पहिल्या आठ खेळाडूंना आणखी तीन संधी दिल्या जातील.
निकाल
पात्रता
पात्रता निकष: ६५.५० मी (Q) किंवा कमीत कमी १२ ॲथलीट (q).[२]
अंतिम
संदर्भ