भारत क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल १९७६ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने २-१ अशी जिंकली.