बांगलादेश क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२४-२५

बांगलादेश क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२४-२५
वेस्ट इंडीज
बांगलादेश
तारीख २२ नोव्हेंबर – १९ डिसेंबर २०२४
संघनायक क्रेग ब्रॅथवेट (कसोटी) मेहेदी हसन मिराझ (कसोटी)
कसोटी मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा अलिक अथनाझे (१३९)
जस्टिन ग्रीव्ह्स (१३९)
जाकर अली (१७६)
सर्वाधिक बळी जेडन सील्स (१०) तस्किन अहमद (११)
मालिकावीर जेडन सील्स (वे)
तस्किन अहमद (बां)
एकदिवसीय मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा शेरफेन रुदरफोर्ड (१६७) महमुद्दुला (१९६)
सर्वाधिक बळी जेडन सील्स (५) रिशाद हुसेन (४)
मालिकावीर शेरफेन रुदरफोर्ड (वे)
२०-२० मालिका
निकाल बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा रोव्हमन पॉवेल (६८) जाकर अली (१२०)
सर्वाधिक बळी अकिल होसीन (३)
रोस्टन चेस (३)
गुडाकेश मोती (३)
रोमारियो शेफर्ड (३)
ओबेड मकॉय (३)
महेदी हसन (८)
मालिकावीर महेदी हसन (बांगलादेश)

बांगलादेश क्रिकेट संघाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२४ दरम्यान वेस्ट इंडीज क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला.[][] या दौऱ्यात दोन कसोटी, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले गेले.[][] कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा स्पर्धेचा भाग होती.[] मे २०२४ मध्ये, क्रिकेट वेस्ट इंडीज (CWI) ने २०२४-२५ च्या मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्यासाठीच्या सामन्यांची पुष्टी केली.[]

संघ

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
कसोटी[] आं.ए.दि[] आं.टी२०[] कसोटी[१०] आं.ए.दि[११] आं.टी२०[१२]

११ नोव्हेंबर रोजी, कर्णधार नजमुल हुसेन शांतोला कंबरेच्या दुखापतीमुळे कसोटी संघातून वगळण्यात आले आणि मेहेदी हसन मिराझला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.[१३][१४]

दौरा सामने

२-दिवसीय सर्व सामना

१७–१८ नोव्हेंबर २०२४
धावफलक
वि
क्रिकेट वेस्ट इंडिज निवडक एकादश
२५३/७घो (७३.२ षटके)
जाकर अली ४८* (११०)
चैम होल्डर २/४८ (१७ षटके)
८७/९ (२७.४ षटके)
किमनी मेलियस 23 (30)
हसन मुराद ३/१ (१.४ षटके)
सामना अनिर्णित
कूलीझ क्रिकेट मैदान, सेंट जॉर्ज
पंच: फेलिक्स ऑगिस्ट (वे) आणि बर्नार्ड जोसेफ (वे)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२२–२६ नोव्हेंबर २०२४
धावफलक
वि
४५०/९घो (१४४.१ षटके)
जस्टिन ग्रीव्ह्स ११५* (२०६)
हसन महमूद ३/८७ (२७ षटके)
२६९/९घो (९८ षटके)
जाकर अली ५३ (८९)
अल्झारी जोसेफ ३/६९ (२५ षटके)
१५२ (४६.१ षटके)
अलिक अथनाझे ४२ (६३)
तस्किन अहमद ६/६४ (१४.१ षटके)
१३२ (३८ षटके)
मेहदी हसन मिराझ ४५ (४६)
केमार रोच ३/२० (८ षटके)
वेस्ट इंडिज २०१ धावांनी विजयी
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साउंड
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: जस्टिन ग्रीव्ह्स (वे)

२री कसोटी

३० नोव्हेंबर – ३ डिसेंबर २०२४
धावफलक
वि
१६४ (७१.५ षटके)
शदमन इस्लाम ६४ (१३७)
जेडन सील्स ४/५ (१५.५ षटके)
१४६ (६५ षटके)
केसी कार्टी ४० (११५)
नाहिद राणा ५/६१ (१८ षटके)
२६८ (५९.५ षटके)
जाकर अली ९१ (१०६)
केमार रोच ३/३६ (१० षटके)
१८५ (५० षटके)
कावेम हॉज ५५ (७५)
तैजुल इस्लाम ५/५० (१७ षटके)
बांगलादेश १०१ धावांनी विजयी
सबाइना पार्क, किंग्स्टन
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि आसिफ याकूब (पा)
सामनावीर: तैजुल इस्लाम (बां)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पाऊस आणि ओले मैदान यामुळे पहिल्या दिवशी चहापानाच्या आधी खेळ होऊ शकला नाही.
  • नाहिद राणा (बांगलादेश) यांनी कसोटीत पहिले पाच बळी घेतले.[१८]
  • जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: बांगलादेश १२, वेस्ट इंडिज ०.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला आं.ए.दि. सामना

८ डिसेंबर २०२४
०९:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२९४/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२९५/५ (४७.४ षटके)
वेस्ट इंडिज ५ गडी राखून विजयी
वॉर्नर पार्क क्रीडा संकुल, बासेतेर
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि लेस्ली रीफर (वे)
सामनावीर: शेर्फेन रदरफोर्ड (वे)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • वेस्ट इंडीजच्या शेर्फेन रदरफोर्डने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावले.[१९]

२रा आं.ए.दि. सामना

१० डिसेंबर २०२४
०९:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२२७ (४५.५ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२३०/३ (३६.५ षटके)
महमुदुल्ला ६२ (९२)
जेडन सील्स ४/२२ (९ षटके)
ब्रँडन किंग ८२ (७६)
अफीफ हुसैन १/१२ (३ षटके)
वेस्ट इंडिज ७ गडी राखून विजयी
वॉर्नर पार्क क्रीडा संकुल, बासेतेर
पंच: ग्रेगरी ब्रॅथवेट (वे) आणि आसिफ याकूब (पा)
सामनावीर: जेडन सील्स (वे)
  • वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • मार्कीनो मिंडले (वेस्ट इंडीज) यांनी वनडे पदार्पण केले.

३रा आं.ए.दि. सामना

१२ डिसेंबर २०२४
०९:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
३२१/५ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
३२५/६ (४५.५ षटके)
महमुदुल्ला ८४* (६३)
अल्झारी जोसेफ २/४३ (१० षटके)
अमीर जांगू १०४* (८३)
रिशाद हुसेन २/६९ (८.५ षटके)
वेस्ट इंडिज ४ गडी राखून विजयी
वॉर्नर पार्क क्रीडा संकुल, बासेतेर
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि लेस्ली रीफर (वे)
सामनावीर: अमीर जांगू (वे)
  • वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • जेडिया ब्लेड्स आणि अमीर जांगू (वेस्ट इंडीज) दोघांनीही वनडे पदार्पण केले.
  • एकदिवसीय पदार्पणात शतक झळकावणारा अमीर जांगू हा दुसरा वेस्ट इंडिजचा खेळाडू ठरला.[२०]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

१ला आं.टी२० सामना

१५ डिसेंबर २०२४
२०:०० (रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१४७/६ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४० (१९.५ षटके)
सौम्य सरकार ४३ (३२)
अकिल होसीन २/१३ (४ षटके)
रोव्हमन पॉवेल ६० (३५)
महेदी हसन ४/१३ (४ षटके)
बांगलादेश ७ धावांनी विजयी
अर्नोस वेल मैदान, अर्नोस व्हेल
पंच: डेटन बटलर (वे) आणि लेस्ली रीफर (वे)
सामनावीर: महेदी हसन (बां)
  • वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

२रा आं.टी२० सामना

१७ डिसेंबर २०२४
२०:०० (रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१२९/७ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१०२ (१८.३ षटके)
शमीम होसेन ३५* (१७)
गुडाकेश मोती २/२५ (४ षटके)
रॉस्टन चेझ ३२ (३४)
तास्किन अहमद ३/१६ (३.३ षटके)
बांगलादेश २७ धावांनी विजयी
अर्नोस वेल मैदान, अर्नोस व्हेल
पंच: झाहिद बसरथ (वे) आणि ग्रेगरी ब्रेथवेट (वे)
सामनावीर: शमीम होसेन (बां)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

३रा आं.टी२० सामना

१९ डिसेंबर २०२४
२०:०० (रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१८९/७ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१०९ (१६.४ षटके)
जाकर अली ७२* (४१)
रोमारियो शेफर्ड २/३० (४ षटके)
बांगलादेश ८० धावांनी विजयी
अर्नोस वेल मैदान, अर्नोस व्हेल
पंच: डेटन बटलर (वेस्ट इंडिज) आणि लेस्ली रीफर (वेस्ट इंडीज)
सामनावीर: जाकर अली (बांगलादेश)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भयादी

  1. ^ "Men's Future Tours Program" [पुरुषांचे भविष्यातील दौरा कार्यक्रम] (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2022-12-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "West Indies to host South Africa, England and Bangladesh in 2024" [वेस्ट इंडिज २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि बांगलादेशचे यजमानपद भूषवणार आहे]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "Cricket West Indies unveil action-packed home fixtures for men's team" [क्रिकेट वेस्ट इंडीजकडून पुरुष संघासाठीच्या मायदेशातील भरगच्च कार्यक्रमाचे अनावरण]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "Schedule of Bangladesh's tour of West Indies announced" [बांगलादेशच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर]. द डेली स्टार (बांगलादेश). १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "South Africa, England, And Bangladesh Set To Tour West Indies In 2024" [दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि बांगलादेश २०२४ मध्ये वेस्ट इंडिजचा दौरा करण्यासाठी सज्ज]. द टाइम्स ऑफ इंडिया. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "क्रिकेट वेस्ट इंडीजकडून पुरुष संघासाठीच्या २०२४च्या मायदेशातील भरगच्च कार्यक्रम जाहीर". क्रिकेट वेस्ट इंडीज. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ "CWI announces West Indies Test squad for home series against Bangladesh" [क्रिकेट वेस्ट इंडीजकडून बांगलादेशविरुद्ध घरच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा कसोटी संघ जाहीर]. क्रिकेट वेस्ट इंडीज. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "Crikcet West Indies announces 15-man squad for CG United ODI series vs Bangladesh" [क्रिकेट वेस्ट इंडिजकडून बांगलादेश विरुद्ध सीजी युनायटेड एकदिवसीय मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा]. क्रिकेट वेस्ट इंडीज. १२ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  9. ^ "सेंट व्हिन्सेंट येथील बांगलादेशविरुद्धच्या सीजी युनायटेड आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर". क्रिकेट वेस्ट इंडीज. १८ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  10. ^ "Squad Announced for Test Series Against the West Indies" [वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर]. बांगलादेश क्रिकेट बोर्ड. १२ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  11. ^ "Mehidy to lead in West Indies ODIs in Najmul's absence" [नजमुलच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेत मेहदी नेतृत्व करणार]. क्रिकबझ्झ. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  12. ^ "वेस्ट इंडीज टी२० मालिकेत लिटन दास बांगलादेशचे नेतृत्व करणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. १२ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  13. ^ "Najmul ruled out of West Indies Tests due to injury" [दुखापतीमुळे नजमुल वेस्ट इंडिज कसोटीतून बाहेर]. डेली सन (बांगलादेश). ढाका. ११ नोव्हेंबर २०२४. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  14. ^ किशोर, हरी (११ नोव्हेंबर २०२४). "Mehidy Hasan Miraz appointed Bangladesh captain for West Indies Test matches" [मेहदी हसन मिराझची वेस्ट इंडिज कसोटी सामन्यांसाठी बांगलादेशचा कर्णधार म्हणून नियुक्ती]. द हान्स इंडिया. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  15. ^ "Hope to make it memorable, says new captain Miraz ahead of his 50th Test" [नवीन कर्णधार मिराझला ५० वी कसोटी संस्मरणीय बनण्याची आशा]. बिझनेस स्टँडर्ड. २२ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  16. ^ "Miraz aims to end Tigers' Caribbean curse in 50th Test" [५०व्या कसोटीत टायगर्सचा कॅरेबियन शाप संपवण्याचे मिराझचे लक्ष्य]. द डेली स्टार. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  17. ^ "Greaves hits maiden Test century as West Indies dominate Bangladesh" [ग्रीव्हजने पहिले कसोटी शतक, बांगलादेशवर वेस्ट इंडिजचे वर्चस्व]. नवीन युग. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  18. ^ "Nahid Rana's maiden five-wicket haul floors West Indies on Day 3". इंडियन एक्सप्रेस. 3 December 2024 रोजी पाहिले.
  19. ^ "शेरफेन रदरफोर्डच्या पहिल्या एकदिवसीय शतकाने वेस्ट इंडिजला बांगलादेशविरुद्ध आव्हानाचा पाठलाग करण्याची शक्ती". क्रिकेट वर्ल्ड. १८ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  20. ^ "Historic day for West Indies as debutant joins Desmond Haynes in exclusive club". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 13 December 2024 रोजी पाहिले.

बाह्यदुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!