ऑस्ट्रेलिया हॉकी संघ हा ऑस्ट्रेलिया देशाचा राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ आहे. सध्या आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळाच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात बलाढ्य हॉकी संघांपैकी एक मानला जातो. ऑस्ट्रेलियाने १९९२ ते २०१२ दरम्यानच्या सलग सहा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदके मिळवण्याचा विक्रम केला आहे.
ऑस्ट्रेलियाने आजवर हॉकी विश्वचषक १९८६, २०१० व २०१४ ह्या तीन वेळेस जिंकला आहे.
बाह्य दुवे