इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८९-९०
वेस्ट इंडीज
इंग्लंड
तारीख
१४ फेब्रुवारी – १६ एप्रिल १९९०
संघनायक
व्हिव्ह रिचर्ड्स (५ ए.दि. सामने, ४ कसोटी) डेसमंड हेन्स (१ ए.दि. आणि १ कसोटी सामना) जेफ डुजॉन (१ ए.दि. सामना)
ग्रॅहाम गूच (ए.दि., १ली-३री कसोटी) ॲलन लॅम्ब (४थी,५वी कसोटी)
कसोटी मालिका
निकाल
वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल
वेस्ट इंडीज संघाने ७-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९९० दरम्यान पाच कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे २-१ आणि ३-० अशी जिंकली.
बाउर्डा येथील १०-१५ मार्च १९९० रोजी होणारी दुसरी कसोटी पावसामुळे तिसऱ्या दिवशी रद्द करण्यात आली. त्यामुळे नियोजित कसोटी सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी म्हणजेच १४ मार्च आणि १५ मार्च १९९० रोजी दोन बदली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले. हे बदली सामने एकदिवसीय मालिकेत धरले गेले नाहीत. ह्या दोन बदली सामन्यांपैकी एक सामना पावसामुळे रद्द करावा लागला तर उर्वरीत एक सामना वेस्ट इंडीजने ७ गडी राखून जिंकला.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला एकदिवसीय सामना
नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
एझ्रा मोझली (वे.इं.) आणि क्रिस लुइस (इं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा एकदिवसीय सामना
नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
३रा एकदिवसीय सामना
नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
४था एकदिवसीय सामना
नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
पावसामुळे सामना प्रत्येकी ४८ षटकांचा खेळवण्यात आला.
१ला बाउर्डा कसोटी बदली एकदिवसीय सामना
नाणेफेक : नाणेफेक नाही.
पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.
२रा बाउर्डा कसोटी बदली एकदिवसीय सामना
नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
सामना प्रत्येकी ४९ षटकांचा खेळवण्यात आला.
क्लेटन लँबर्ट (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
५वा एकदिवसीय सामना
नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
पावसामुळे सामना प्रत्येकी ३८ षटकांचा खेळवण्यात आला.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
नाणेफेक: नाणेफेक नाही.
पावसामुळे सामना रद्द.
३री कसोटी
नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
एझ्रा मोझली (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
५वी कसोटी
नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.