आय.एस.ओ. ६३९-१ (इंग्लिश: ISO 639-1:2002) हा आय.एस.ओ. ६३९ ह्या आंतरराष्ट्रीय भाषा प्रमाणाचा पहिला भाग आहे. ह्यामधील प्रत्येक भाषेसाठी दोन अक्षरी संक्षेप ठरवण्यात आला आहे. हा संक्षेप जगतील एकूण १३६ भाषांसाठी वपरला जातो.
आय.एस.ओ. ६३९-१ची काही उदाहरणे खालील आहेत:
सध्या अनेक बहु-भाषिक संकेतस्थळे विविध भाषांचा उल्लेख करण्यासाठी ह्या कोडचा वपर करतात. उदा. विकिपीडियावर mr.wikipedia.org हा पत्ता मराठी विकिपीडियासाठी वापरात आहे.
संपूर्ण यादी
साचा:आय.एस.ओ. ६३९